कांदा दरवाढीचा भजी व्यापाऱ्यांवर देखील परिणाम; ग्राहकांची आवड पुरवणं हल्ली दुकानदारांना मुश्किल
कांदा भजी हा तसा महाराष्ट्रातील सर्व जनतेचा जिव्हाळ्याचा विषय. अन ते जरी भजी हे सोलापूरचे असतील तर त्यांची 'बात काही औरच'! संपूर्ण महाराष्ट्रात सोलापूर चे कांदा भजी हे विशेष प्रसिद्ध आहेत.…