सरकारने ‘या’ कारणामुळे अफगाणिस्तानातून केला कांदा आयात; महाराष्ट्रात संतापाची लाट

Onion Import

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतीय बाजारामध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हा कांदा घेण्यासाठी परवडत नाही. आता याच कांद्याच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयात करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता आता अफगाणिस्तानमधून पंजाबमधील अमृतसर आणि जालींदर या शहरांमध्ये 11 ट्रक कांदा दाखल होणार आहे. सध्या कांद्याने भरलेले 45 … Read more

Onion Price | ऐन सणासुदीत बळीराजा सुखावला ! कांद्याच्या दरात झाली मोठी वाढ

Onion Price

Onion Price | ऐन गणेशोत्सवात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे 80 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याचप्रमाणे सरासरी कांद्याचे दर पाहिले तर आपण 50 रुपये किलोच्या आसपास आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे. त्या शेतकऱ्यांचे आता … Read more

महागाईचा फटका – टोमॅटोची किंमत 100 रुपयांच्या जवळ पोहोचली, कांद्याची किंमत काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सणासुदीच्या काळात भाजीपाला विशेषत: टोमॅटो आणि कांद्याच्या किंमतीत खूप वाढ दिसून येत आहे. राजधानी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून त्यांची किंमत लक्षणीय वाढली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, अवकाळी पावसामुळे पिके खराब झाल्याच्या बातम्यांमुळे आणि मंडईंमध्ये आवक मंदावल्याने सोमवारी महानगरांमध्ये टोमॅटोचे किरकोळ दर 93 रुपये प्रति किलोवर पोहोचले. मेट्रो शहरांमध्ये सोमवारी कोलकातामध्ये टोमॅटो … Read more

कांद्याच्या महागाईमुळे सामान्य जनता चिंतीत! गेल्या दीड महिन्यात किंमती दुप्पट झाल्या, कधी स्वस्त होणार हे जाणून घ्या

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनंतर आता कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या घाऊक बाजारात कांद्याची किंमत (Onion Price) 50 रुपयांच्या जवळपास सुरू आहे. त्याचबरोबर त्याची किरकोळ किंमत 65 ते 75 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. गेल्या दीड महिन्यांत कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत. त्याचबरोबर लासलगावच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत कांद्याची … Read more

Onion Price : कांदा झाला महाग, गेल्या 15 दिवसांत दर तीन पटींनी वाढले; नवीन दर जाणून घ्या

नवी दिल्ली । कांद्याचे दर पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून किंमतींमध्ये मोठी वाढ नोंदली गेली. दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये गेल्या 15 दिवसांत कांद्याचे दर दोन ते तीन पट वाढले आहेत. दिल्लीत कांद्याचे दर किरकोळ 50 ते 55 रुपयांपर्यंत पोचले. जे आठवड्यापूर्वी 20 रुपये प्रति किलो दराने विकले जात होते. त्याचबरोबर कांद्याचे … Read more

कांदा पुन्हा होऊ लागला महाग, किंमत 50 रुपयांपर्यंत पोहोचली, नवीन दर जाणून घ्या

नवी दिल्ली । कांदा निर्यातीवरील बंदी उठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने (Central Govt) घेतला आहे. ही बंदी 1 जानेवारी 2021 पासून काढली जाईल. या वृत्तानंतर कांद्याच्या दरात (Onion price increase) वाढ झाली आहे. नाशिकच्या लासलगाव घाऊक बाजारात (lasalgaon mandi) कांद्याचे दर अवघ्या दोन दिवसांत 28 टक्क्यांनी वाढून 2500 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. त्याचबरोबर कांद्याचे दर मंगळवारी … Read more

कांद्याने रडवल्यानंतर आता मिरचीचा ठसका! मिरचीचा भाव वधारण्याची शक्यता

नंदुरबार । कांद्याने रडवल्यानंतर आता मिरचीचा ठसका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. राज्यातील प्रमुख मिरची उत्पादक जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात या वर्षी मिरचीचे उत्पादन प्रचंड घटणार असल्याने मिरचीला बाजारपेठेत तेजी राहणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात दरवर्षी मिरचीच्या बहरलेल्या शेतांचे चित्र पाहण्यास मिळत असते. मात्र यावर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचलं, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. … Read more

आता कांदा रडवणार नाही, भाव कमी करण्यासाठी NAFED ने उचलले मोठे पाऊल

नवी दिल्ली । कांद्याच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्नांना वेग दिला आहे. त्याच अनुक्रमे नॅशनल एग्रीकल्चरल कोऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (NAFED) नोव्हेंबर 2020 पर्यंत 15 हजार टन लाल कांद्याचा पुरवठा (Red Onion) करण्यासाठी आयातदारांकडून शनिवारी निविदा मागविल्या आहेत. देशातील कांद्याच्या वाढत्या किंमतींना आळा घालणे आणि देशांतर्गत बाजारपेठेतील उपलब्धता वाढविणे हा त्यामागील हेतू आहे. … Read more

अखेर ४ दिवसांनंतर कांदा कांद्याचे लिलाव सुरू; भावात घसरण, केंद्राच्या धोरणाने शेतकरी तोट्यात

नाशिक । केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांवर साठवणुकीवर निर्बंध घातल्याने 4 दिवसांपासून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत मधील कांदा लिलाव ठप्प झाले होते. अखेर मुख्यमंत्री आणि कांदा व्यापारी यांच्यात बैठक होऊन त्यांना लिलाव सुरू करण्यास सांगितल्यावर आजपासून जिल्ह्यात कांदा लिलाव सुरू झाले. आज जास्तीस जास्त 5900 तर सरासरी 4700 रुपये भाव मिळत आहे. या कारणाने कांदा … Read more

कांदा लिलाव ठप्प पडल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकरी अडचणीत

नाशिक । केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रात ठेवण्यासाठी कांदा साठवणुकीवर निर्बंध घातल्याने नाशिक जिल्ह्यातील बहुतेक बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. शेतकरी सणासुदीच्या दिवसात अडचणी आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत आज ९० टक्के कांदा खरेदी बंद राहणार आहे. शासनाने केवळ २५ टन कांदा साठवणूक करण्याचे … Read more