Honeymoon Destinations In Maharashtra : गुलाबी थंडीत हनिमूनचा प्लॅन करताय?? ही आहेत महाराष्ट्रातील टॉप 5 ठिकाणे

Honeymoon Destinations In Maharashtra

Honeymoon Destinations In Maharashtra | सध्या गुलाबी थंडीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. ज्याप्रमाणे पावसाळ्यात निसर्ग हिरवी शाल पांघरून बसलेला असतो. तसेच हिवाळ्यात धुक्यानी भरलेला निसर्ग मनाला एक सुखद आनंद देऊन जातो. अश्याच थंडीत जोडीदारासोबत फिरायला जाणे म्हणजे एक अविस्मरणीय क्षण अनुभवने आहे. तुम्हीदेखील हा अनुभव घेऊ इच्छित आहात ना. थंडीत हनिमूनसाठी आता तुम्हाला बाहेर देशात … Read more

महाराष्ट्राच्या मिनी काश्मीरमध्ये धो-धो पडला गारांचा पाऊस

Mahabaleshwar Hail News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर व पाचगणी परिसरास आज अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यावेळी गारपीट पडल्याने जमिनीवर गारांचा खच साचला. अचानक आलेल्या या गारपिटीमुळे पर्यटकांची एकच धांदल उडाली. या गारांच्या पावसाचा व्यापा-यांसह शेती पिकांना चांगलाच फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसापासून महाबळेश्वर परिसरातील वातावरण ढगाळ होते. दरम्यान आज विजांच्या कडकडाटासह पावसाने … Read more

Satara Tourism : सातारा जिल्ह्यात सहलीने येताय? तर एका दिवसात द्या या TOP 8 पर्यटन स्थळांना नक्कीच भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जानेवारी महिना म्हंटल की गुलाबी थंडीचा महिना होय. या महिन्यात गुलाबी थंडीत अनेक शाळा आणि महाविद्यालयांच्या सहली या पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी निघतात. मग भल्या पहाटे एसटीतून विद्यार्थी अनेक निसर्गरम्य ठिकाणांना भेटी देतात. त्या याठिकाणाची माहिती जाणून घेतात. तुम्हीही जर सातारा जिल्ह्यात सहलीने भेटी देऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी सातारा जिल्ह्यातील अशी … Read more

पाचगणीत वीज पडली अन् मालक बचावले परंतु 3 घोडे जागीच ठार

Lightning strikes

पाचगणी | विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे झाडाच्या आडोश्याला थांबलेल्या घोड्यांवर वीज पडून तीन घोडी जागीच ठार झालीत. ही घटना पाचगणी टेबल लँन्ड पठारावर दुपारच्या सुमारास घडली. यावेळी सुदैवाने घोडे व्यावसायिक झाडापासून दूर असल्याने बचावले. परंतु घोड्याच्या मृत्यूमुळे घोडे मालक हवालदिल झाले होते. पाचगणी शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून … Read more

विद्यार्थ्यांच्या कानशिलात लगावल्याने शाळेच्या संस्थापिका, शिक्षिकेवर पोलिसात गुन्हा

Police Pachgani

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पांचगणी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्याला शिक्षा करून मारहाण केल्याच्या कारणास्तव शाळेच्या संस्थापिका सिलींन वायाफुली, शिक्षिका अनुप्रिता (पुर्ण नाव माहीत नाही) या दोन महीला विरोधात आंब्रळ येथील विद्यार्थ्याच्या पालकांनी पांचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रासह, पांचगणी व परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यातून … Read more

फिरायचा प्लॅन आहे? सातारा जिल्ह्यातील ‘या’ ओल्या चिंब करणाऱ्या ठिकाणाला द्या नक्कीच भेट…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सलग दोन दिवसांची सुट्टी आल्याने अनेकजण या दोन दिवसांत कोणत्या तरी निसर्गरम्य ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन करत असतील तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सातारा जिल्ह्यातील असे ठिकाण आहे कि त्या ठिकाणी भरपूर एन्जॉय करता येईल. सातारा जिल्ह्यातील पाचगणी या ठिकाणी सध्या पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत आहेत. 16 व्या … Read more

पाचगणीत शाळेला भूस्खलनाचा धोका, विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्याचे आदेश

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यातील दांडेघर येथील ब्लूमिंग डेल हायस्कूलचे वरच्या बाजूच्या डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्याने शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. तसेच याठिकाणी भूस्खलनाचा धोका निर्माण झाला असल्याने महसूल विभागाने या ठिकाणाचा पंचनामा करत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करावे, असे आदेश तातडीने दिले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दांडेघर गावच्या हद्दीत … Read more

पाचगणीच्या बसस्थानकात पाण्याचे तळे : आगार प्रमुखाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांचे हाल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाचगणी बस स्थानकात पावसाचे पाणी साचत असल्याने पाण्याचे तळे बनल्याने शालेय विद्यार्थी या पाण्यात मनसोक्त खेळताना दिसत आहेत. तर बसस्थानकात पाणी साचत असल्याने प्रवाशांना बसण्यासाठी जागा नसल्याने ते ताटकळत उभे रहात आहेत. आगार प्रमुखाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशामधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

मुंबईतील गुन्हा पाचगणीला वर्ग : लग्नाचे अमिष दाखवून 30 वर्षीय महिलेची फसवणूक

Police Pachgani

पाचगणी | एका 30 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून संबंधित महिला गरोदर राहिल्यानंतर गर्भपात करून फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई येथील युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. समीर शामराव पाटील (वय 29, रा. जोगेश्वरी पूर्व मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी समीर पाटील याने … Read more

महाबळेश्वर, पाचगणीच्या पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी द्या : खा. श्रीनिवास पाटील

सातारा | जागतिक दर्जाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर व पाचगणीचा विकास व संवर्धन होणे आवश्यक आहे. पर्यटकांचे आकर्षण वाढावे, पर्यटनातून त्या भागाचा विकास व्हावा व त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळून त्यांच्या उपजीविकेचे साधन निर्माण व्हावे यासाठी महाबळेश्वर आणि पाचगणीच्या पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी द्यावी अशी जोरदार मागणी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास … Read more