पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचं निधन

Pervez Musharraf

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचे माजी अध्यक्ष व लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांचे नुकतेच दीर्घ आजारानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. 1999 मध्ये परवेझ मुशर्रफ यांनी लष्कराच्या बळावर पाकिस्तानची सत्ता ताब्यात घेतली होती. परवेझ मुशर्रफ यांनी 2001 ते 2008 दरम्यान पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून कार्यभार पाहिला होता. … Read more

Shaheen Afridi Marriage Pics : आफ्रिदीचा जावई आफ्रिदी!! पहा भव्य लग्न समारंभातील खास Photos

Shaheen Afridi Marriage Pics

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा विवाह माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी (Shaheen Afridi Marriage Pics) अंशा आफ्रिदीशी झाला. 4 फेब्रुवारीला कराचीमध्ये हा भव्य विवाह सोहळा पार पडला. गेल्या वर्षी शाहीन आणि अंशा यांचा साखरपुडा पार पडला होता. अंशासोबतच्या लग्नाच्या वेळी शाहीनने क्रीम रंगाची शेरवानी घातली होती. लग्नानंतर रिसेप्शनचेही आयोजन करण्यात … Read more

बुडत्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी पाकिस्तान सरकारचा देवाकडे धावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानात सध्या महागाईने उच्चांक गाठला असून दोन वेगळं पोट भरण्याचेही नागरिकांचे वांदे झाले आहेत. अशातच आता पाकिस्तान सरकार बिघडत चाललेल्या आर्थिक संकटाला रोखण्यासाठी धडपडत असताना, अर्थमंत्री इशाक दार यांनी ही सर्व दैवी कृपा मागून चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान हा देश इस्लामच्या नावावर स्थापन झालेला एकमेव देश आहे आणि त्याच्या … Read more

पाकिस्तानमध्ये खायचे वांदे!! दूध 150 रु. लिटर; गव्हाच्या पिठासाठी लोकांची हाणामारी

pakistan crisis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानात (Pakistan Crisis) महागाईचा वणवा पेटला आहे. महागाई एवढ्या उच्च लेव्हल ला पोचली आहे की जगण्यासाठी लोकांना दोन वेळचे जेवण करणेही कठीण झाले आहे. दैनंदिन वस्तू इतक्या महाग झाल्या आहेत की आता त्या गरिबांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. दूध, कांदे, चिकन, तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आवाक्याबाहेर असलयाने लोकांमध्ये चिंतेची परिस्थिती निर्माण … Read more

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी IND- PAK एकाच गटात; टीम इंडिया पाकिस्तानला जाणार?

IND VS PAK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी (Asia Cup 2023) गट फेरीची यादी जाहीर झाली असून यामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी 2023-2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धांची यादी जाहीर केली आहे. यानुसार आशिया कप मध्ये भारत पाक सामना पाहायला … Read more

भारतीय हद्दीत शस्त्रांनी भरलेली पाकिस्तानी बोट जप्त; तटरक्षक दलाची मोठी कारवाई

Indian Coast Guard Pakistan boat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय तटरक्षक दलाकडून नुकतीच मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. भारतीय हद्दीत शस्त्रे घेऊन आलेली पाकिस्तानी बोट दलाकडून जप्त करण्यात आली असून या बोटीवर 10 खलाशी, शस्त्रे आणि दारुगोळा होता. सुमारे 40 किलो वजनाचे आणि अंदाजे 300 कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थही या बोटीवरून जप्त करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

PAK vs ENG : इंग्लंडने कराचीत रचला इतिहास; पाकिस्तानवर प्रथमच ओढवली ‘हि’ नामुष्की

ENG Vs PAK

कराची : वृत्तसंस्था – इंग्लंडने पाकिस्तानचा तिसऱ्या कसोटीत (PAK vs ENG) 8 गडी राखून पराभव केला आहे. या विजयसह इंग्लंडने हि मालिका (PAK vs ENG) 3-0 अशी जिंकली. यासोबत बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड क्रिकेट संघाने इतिहास रचला. पाकिस्तानमध्ये कसोटी मालिकेत (PAK vs ENG) क्लीन स्वीप करणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे. पाकिस्तानने 2022 मध्ये … Read more

साताऱ्यात भाजप कार्यकर्त्यांकडून पाकिस्तानच्या ध्वजासह बिलावल भुट्टोच्या पुतळ्याचं दहन

BJP Flag Burnt Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने माफी मागो व जोडे मारो आंदोलन केले जात आहे. त्याचे पडसाद आज साताऱ्यात उमटले. सातारा येथे भाजप कार्यकर्त्याच्यावतीने पाकिस्तानचा ध्वज व मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांचा पुतळयाचे दहन करण्यात … Read more

मुर्दाबाद मुर्दाबाद…पाकिस्तान मुर्दाबाद…; कराडात भाजपकडून निषेध

BJP Protest Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यामुळे भारतातील सर्व जनतेच्या भावना संतप्त झाल्या आहेत. त्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. दरम्यान, आज कराड येथे भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कराड येथील दत्त चौकात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या प्रतिमेस जोडे … Read more

पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Blaind Pakistan team

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. या दोन्ही देशात नेहमीच तणावाचे वातावरण असते. याचा परिणाम अनेकवेळा खेळावर दिसून आला आहे. टीम इंडियामधील खेळाडू पाकिस्तानमध्ये जात नाहीत, आणि पाकिस्तानचे खेळाडू टीम इंडियामध्ये येत नाहीत. हे दोन्ही देश फक्त मोठ्या टुर्नामेंटमध्ये एकमेकांच्या विरोधात (Ind-Vs-Pak) खेळत असतात. या दोन्ही देशांमध्ये अजूनही द्विपक्षीय … Read more