महाराष्ट्रात ‘किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन’ कायम, नागरिकांच्या वागण्यावर पुढील परिस्थिती अवलंबून – उद्धव ठाकरे

३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवून काही महत्वाच्या गोष्टींवर १४ तारखेपपर्यंत निर्णय कळावणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

भारताला गरज अधिक तपासण्यांची..!! संचारबंदी हा दिलासा देणारा तात्पुरता इलाज – आशिष झा

आपण जर अचूक ठिकाणी अगोदर पुरेशा चाचण्या केल्या नाहीत, तर यातून बाहेर पडण्यासाठीची कोणतीही रणनीती निष्फळच आहे. हे सांगत असताना त्यांनी असा युक्तिवाद केला की, भारतात सध्या जेवढी कोरोनाग्रस्तांची संख्या आहे, त्यापेक्षा ती निश्चित अधिक आहे. आणि हे केवळ तपासणी करुनच समजू शकतं.

घाबरु नका, All is Well | कोरोनाशी लढून जिंकलेल्या ६ माणसांच्या जिद्दीची गोष्ट

कोरोनाशी लढा चालू असताना या आजारातून बाहेर पडलेल्या लोकांना, सोबतच आजाराची भीती बाळगलेल्या लोकांना मानसिकदृष्ट्या खंबीर रहायला मदत करणं फार गरजेचं आहे. एक सुजाण आणि संवेदनशील भारतीय नागरिक म्हणून तुम्ही हे समजून घ्याल ही आशा नक्कीच आहे.

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

जर संसर्गाचा कायदा एक असेल तर आपण सगळीकडे एकाच प्रकारची कारवाई केली पाहिजे. जर संमेलनाला बंदी आहे तर सगळीकडे सारखीच कारवाई व्हायला हवी. 

जगभरातील पत्रकारांनी कोरोना गांभीर्याने का घेतला नाही?

कोरोनाचं गांभीर्य लोकांपर्यंत पोहचवण्यात कुठल्याच देशाच्या पत्रकारांनी म्हणावे तेवढे कष्ट घेतले नाहीत.

इटलीमध्ये कोरोनाचे एवढे बळी का?

इटलीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा १० हजारांच्या वर गेला आहे. या आजाराला इटली देश का बळी पडला.

घोषणा तर झाल्या, आता संचारबंदीमध्ये गरिबांपर्यंत अन्नधान्य पोहचेल ना?

कोरोनाशी लढताना अन्नधान्य वितरण प्रणाली सदोष राहू नये आणि सरकारची मदत प्रत्येकाला मिळावी यासाठी काय करता येईल याचा आढावा.

कोरोना भारतातील कोट्यवधी लोकं झटक्यात संपवू शकतो..!! हे टाळायचं असेल तर..??

कोरोनाशी लढण्यासाठी आता खरंच गांभीर्याने पावलं उचलावी लागणार आहेत. कोरोनाचं गांभीर्य समजून सांगणारा हा महत्वपूर्ण लेख.