Panjabrao Dakh | शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज देणाऱ्या पंजाबराव डख यांचे मोठे नुकसान; शेतातील सोयाबीन गेले वाहून
Panjabrao Dakh | हवामान खात्याकडून आपल्याला वेळोवेळी पावसाविषयी तसेच हवामानाविषयी अंदाज येत असतात. यासोबतच हवामान खात्याचे हवामान अभ्यासक म्हणून प्रसिद्ध असलेले पंजाबराव डख (Panjabrao Dakh) हे देखील हवामानाचा अंदाज व्यक्त करत असतात. आजपर्यंत त्यांनी अनेक वेळा हवामानाविषयी एक अंदाज लावले आहेत. आणि ते अंदाज बरोबर देखील लागलेले आहेत. ज्यामुळे आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. … Read more