पंकजा मुंडेंसह ‘या’ नेत्यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागण्याची शक्यता

नवी दिल्ली । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (j.p. nadda) यांच्या नेतृत्वाखालील भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी लवकरच जाहीर होणार आहे. त्यात राज्यातील ४ नेत्यांचा समावेश होणार असून या नव्या कार्यकारिणीत पंकजा मुंडे (pankaja munde), आशिष शेलार, विनोद तावडे आणि संभाजी निलंगेकर-पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २० जानेवारी रोजी जे. पी. नड्डा … Read more

मनावर दगड ठेवून मी ‘हा’ निर्णय घेत आहे- पंकजा मुंडे

मुंबई । भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ३ जूनचा परळी दौरा रद्द केला आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार होत्या. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर जाण्याऐवजी घरात राहूनच आपले वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करणार आहेत. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना ही माहिती दिली … Read more

विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत पंकजा मुंडे, म्हणाल्या..

मुंबई । येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. या निवडणूकीचे आता वारे संपूर्ण राजकीय वर्तुळात वाहू लागले आहेत. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ९ जागांपैकी भाजप ४ जागांवर निवडणूक लढवत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील मेळाव्यात पक्षाच्या कोअर कमिटीचा … Read more

उद्याचं निर्णय जाहीर करा बस्स!! ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे आक्रमक

मुंबई । लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील विविध भागात अडकलेल्या ऊसतोड कामगारांना लवकरात लवकर घरी पाठवण्याची सोय झाली पाहिजे अशी मागणी माजी मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा केली आहे. उद्याच्या उद्या याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात यावा असंही त्या म्हणाल्या आहेत. इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली,धान्य भिजलय,आज अन्न गेलं नाही गळ्याखाली!बिचारे मजूर … Read more

एकनाथ खडसेंची भाजपावर यथेच्छ टीका; गोपीनाथ मुंडेंचा भाजप राहिला नसल्याची व्यक्त केली खंत

ज्याला मोठं केलं त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती असे म्हणत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढला आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त परळीमधील गोपीनाथ गडावर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खडसे बोलत होते.

आमच्या बहिणीचा ८०० कोटींचा दारूचा कारखाना आहे : धनंजय मुंडे

परळी प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. आमच्या बहिणीकडे औरंगाबादला दारूचा कारखाना आहे. तो कारखाना साधा सुधा नाही. ८०० कोटींचा आहे. मग पैशाला काय कमी आहे. पैशाला कमी नाही तर मग शेतकऱ्यांची देणी का अडवली आहेत असे धनंजय … Read more

विधानसभा निडणूक डोळ्यासमोर ठेवून धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंवरआरोप करत आहेत : सुरेश धस

बीड प्रतिनिधी |जगमित्र कारखाना काढतो म्हणून शेतक-यांच्या जमिनी लुबाडणारे आणि तोडपाणी करणारे धनंजय मुंडे यांनी शेतक-यांना खोटे चेक दिले आणि पैसे लाटले. या प्रकरणी शेतक-यांनी त्यांना कोर्टातही खेचले. तरीही धनंजय मुंडे आरोप करत असून त्यांचे आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचे माजी मंत्री आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. ते आष्टी येथील एका … Read more

विधानसभा निवडणूक २०१९ : अजित पवारांनी जाहीर केली धनंजय मुंडेंची ‘या’ मतदासंघातून उमेदवारी

शिरूर प्रतिनिधी | राष्ट्रवादीने ढासळलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. हि यात्रा शिरूर येथे आली असता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी येथील जाहीर सभेत धनंजय मुंडे यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. या उमेदवारी बद्दल धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे आभार देखील मानले आहेत. शिवस्वराज्य यात्रेवरून राष्ट्रवादीत फूट शिरूर … Read more

असले चाळे बंद करा : पंकजा मुंडे

परळी प्रतिनिधी | महाराष्ट्रातील कोणताही नेता असो, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, अशोक चव्हाण यांच्या पंचायत समित्यांचे उद्घाटन करायचे असल्याने त्याला माझी एनओसी घ्यावी लागते. तुम्ही परळीचे काय घेऊन बसलात. आता ते असले छिलोर चाळे बंद करा असे पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव नघेता सुनावले आहे. काल धनंजय मुंडे यांनी परळीच्या पंचायत … Read more

मुख्यमंत्री आहेत थकबाकीदार ; ‘एवढ्या’ लाखांची भरली नाही पाणीपट्टी

मुंबई प्रतिनिधी |  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थळाला मुंबई महानगर पालिकेने डिफॉल्ट घोषित केले आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या घरची पानपट्टीच भरली नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीच थकबाकीदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्याची थोडी थिडकी नव्हे तर ७ लाख ४४ हजार ९८१ रुपये मुख्यमंत्र्यांनी थकवले आहेत. पाणीपट्टी थकवल्यास महानगर पालिका सर्व … Read more