पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग होणार प्रवाश्यांसाठी खुला

karjat panvel railway line

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पनवेल – कर्जत वरून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे या मार्गांवरील रेल्वेचे जाळे सुरु करण्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पनवेल – कर्जत रेल्वेमार्गाचा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे येथील प्रवास अजून सोपा होणार असून प्रवाश्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पनवेल – … Read more

पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

accident

पनवेल : हॅलो महाराष्ट्र – पनवेलमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर ब्लास्टिंगमुळे दोन जणांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले आहेत. मृत व्यक्तींमध्ये आईचा व मुलाचा समावेश आहे. तर या अपघातातील (accident) जखमींना कर्जत येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचे काम चालू असताना मोठे दगड … Read more

धक्कादायक! दोन जिवलग मित्रांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

accident

पनवेल : हॅलो महाराष्ट्र – राज्यातील अपघाताचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. यामध्ये आज पहाटे दोन जिवलग मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू (accident) झाला आहे. या घटनेमुळे दोन्ही मित्रांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. हे दोघेजण अर्टिंगा कारने घरी परतत होते. त्यावेळी काळाने त्यांच्याव झडप घातली (accident) आणि … Read more

मनसेच्या उपशहर अध्यक्षावर कार्यकर्त्याकडूनच जीवघेणा हल्ला, पनवेलमधील घटना

brutal attack

पनवेल : हॅलो महाराष्ट्र – राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये पनवेल येथे मनसे उपशहर अध्यक्षावर जीवघेणा हल्ला (brutal attack) करण्यात आला आहे. मनोज कोठारी असे त्या जखमी उपशहर अध्यक्षाचे नाव आहे. कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बी.के. ढाबा येथे 3 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वाजता हा हल्ला (brutal attack) करण्यात आला आहे. … Read more

सलमान खानला दिलासा नाही, उच्च न्यायालय पुन्हा घेणार सुनावणी; नेमकं प्रकरण काय?

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा दबंग स्टार म्हणून ओळख असलेलया अभिनेता सलमान खानला एका प्रकरणात दिलासा मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. सलमानने त्याच्या पनवेल येथील फार्महाऊस शेजारील फार्महाऊसचे मालक केतन कक्कड यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. काल न्यायालय यावर निकाल देण्याची शक्यता होती. मात्र, या दाव्यावर ज्यांनी सुनावणी घेतली त्या न्यायमूर्ती सी. व्ही. … Read more

पानटपरीवर धक्का लागल्याने आरोपी तरुणांनी केला ‘हा’ कांड

Murder

पनवेल : हॅलो महाराष्ट्र – पनवेलमधील कामोठे परिसरातील एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका शुल्लक कारणावरून 17 वर्षीय तरुणाची चाकू भोकसून हत्या (Murder) करण्यात आली आहे. विशाल मौर्या असे या घटनेतील मृत (Murder) व्यक्तीचे नाव आहे. काय आहे नेमके प्रकरण? मृत विशाल हा नेहमीप्रमाणे बेकरीचे काम संपवून रात्री 11 च्या सुमारास जवळच असलेल्या एका … Read more

पनवेलमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा! 6 लाखांचे दागिने केले लंपास

robbery

पनवेल : हॅलो महाराष्ट्र – पनवेलमधील कामोठे सेक्टर 10मध्ये चोरीची घटना घडली आहे. यामध्ये कामोठे सेक्टर 10 मधील लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा (robbery) टाकण्यात आला. या दरोड्यात (robbery) दुकानातून जवळपास 6 लाखांचे चांदीचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. या दरोड्याप्रकरणी (robbery) कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेलमध्ये … Read more

विनायक मेटेंच्या अपघाताबाबत पोलिसांनी दिली ‘ही’ मोठी माहिती

Vinayak Mete police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे खोपोली येथे मुंबई पुणे एक्स्प्रेस महामार्गावर गाडीच्या भीषण अपघात निधन झाले. एका अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली होती. अपघातानंतर नवी मुंबईचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मेटे यांच्या कार चालकाचा त्यांच्या गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला … Read more

हौशी आणि विचारी कलाकारांसाठी अंनिसतर्फे विवेक जागर पथनाट्य स्पर्धेचं आयोजन; ‘संविधान खतरे मैं हैं’ विषय केंद्रस्थानी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेल यांच्या मार्फत दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विवेक जागर करंडक’ ही पथनाट्य सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. येत्या २१ ॲागस्ट २०२२ रोजी वय वर्ष १५ ते वय वर्ष ३५ या वयोगटातील तरुण- तरुणींसाठी हि स्पर्धा घेतली जाईल. माहितीनुसार या स्पर्धेचे यंदाचे हे सलग चौथे पुष्प आहे. सगळ्यात … Read more

कौतुकास्पद ! समोर साक्षात मृत्यू असतानादेखील तरुणांनी जीव धोक्यात घालून वासराचे प्राण वाचवले

the young calf was rescued safely

पनवेल : हॅलो महाराष्ट्र – सध्याच्या कलियुगात माणसाची माणुसकी हरवत चालली आहे. आजकाल कुठे अपघात झाला तर मदत करण्यापेक्षा लोकं मोबाईल काढून व्हिडीओ शूट करत बसतात. परंतु, अशा काळात काही उदाहरणे अशी पाहायला मिळतात की माणुसकी अजूनही शिल्लक असल्याची जाणीव होते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुण … Read more