अजित पवारांची CBI चौकशी करा; भाजपच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर

ajit dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परमविर सिंह यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार यांना घेरण्याचा भाजप कडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसात भाजप आणि अजित पवार यांची जवळीक वाढत … Read more

…तेव्हा परमबीर सिंह यांच्या बडतर्फीची मागणी करणाऱ्या भाजपला आता अचानक ते प्रिय कसे वाटू लागले??; काँग्रेसचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी वाझे आणि परमबीस सिंह प्रकरणावरून भाजपाला प्रत्युत्तर दिलं. अर्णब गोस्वामी प्रकरणामध्ये परबीर सिंह यांना पंतप्रधानांनी आपल्या अधिकारात बडतर्फ करावं. कलम ३११चा वापर करून बडतर्फ करण्याची मागणी भाजपाने केली होती. अचानक परमबीर सिंह हे लगेचच प्रिय झाले. भाजपाला विश्वासार्ह वाटायला लागले. असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी … Read more

अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव – चंद्रकांत पाटील

chandrakant dada anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉंब मुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून यावरुन, विरोधकही महाविकास आघाडी सरकार आणि गृहमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंमार्फत पोलीस दलाला १०० कोटी हप्त्याचे टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला. परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर … Read more

‘दूध का दूध, पानी का पानी करावे’ ; अनिल देशमुख यांनी केली चौकशीची मागणी

deshmukh thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉंब नंतर राज्यात खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांनी 100 कोटींचा हप्ता मागितला असा आरोप परमबीर सिंग यांनी केला. दरम्यान बुधवारी रात्री अखेर राज्य सरकार या प्रकरणात एक पाऊल मागे गेल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी … Read more

परमबीर सिंग यांच्या संपत्तीत कशी वाढ झाली याची देखील चौकशी करावी ; राष्ट्रवादीची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब मुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी सारखा गंभीर गुन्हा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील परमबीर सिंग यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. परमबीर सिंग यांच्या संपत्तीची देखील चौकशी … Read more

अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते तर हे नेमके कोण? ; व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा पवारांना सवाल

fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन होते, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही असा दावा केला आहे. परंतू विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हा दावा खोडून काढला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी १५ फेब्रुवारी रोजी देशमुख यांच्या पत्रकार परिषदेचं ट्विट रिट्विट करत सवाल पवारांना सवाल केला आहे. … Read more

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही ; पवारांकडुन गृहमंत्र्यांची पाठराखण

deshmukh pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परमबीर सिंह प्रकरणात महाविकासआघाडी सरकारवर करण्यात येणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले. यावेळी त्यांनी मनसुख हिरेन प्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावणाऱ्या ATS चे कौतुक केले. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण देखील केली आहे. “ज्या दिवसांचा परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला आहे, … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही , केंद्र सरकारच बरखास्त करा; संजय राऊतांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब नंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्षांकडून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात येत आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांना महाराष्ट्रात घुसवून महाराष्ट्राच्या स्वायत्तेवर घाला घालत आहे, अशी टीका संजय … Read more

…म्हणून मी या प्रकरणाचा तपास करणार नाही ; IPS ज्युलियो रिबेरोंनी शरद पवारांचा प्रस्ताव नाकारला

julio ribeiro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब मुळे राज्यात खळबळ उडाली असून राज्यातील ठाकरे सरकार बॅकफूटवर गेल आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी माजी IPS अधिकारी ज्युलियो रिबेरो यांच्या नेतृत्वाखाली व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. परंतु खुद्द ज्युलियो रिबेरो यांनी हा प्रस्ताव नाकारल्याची माहिती … Read more

परमबीर सिंगाच्या लेटरबॉम्बची ‘ईडी’कडून चौकशीची शक्यता; अनिल देशमुख अडचणीत येणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. ही रक्कम खूपच मोठी असल्याने आता सक्तवसुली संचलनालय (ईडी) स्वत:हून या … Read more