३० वर्षे जिथे काम केले तिथल्या प्रशासनावर तुमचा विश्वास नाही ?, याचिका फेटाळत परमबीर सिंहांना SCने सुनावलं

Parambir Singh

नवी दिल्ली वृत्तसंस्था: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. परमबीर सिंह यांच्या विरोधातील प्रकरणांची चौकशी ही महाराष्ट्र बाहेरच्या स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करून करण्यात यावी अशी मागणी परमबीर सिंह यांनी केली होती मात्र आता ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. "You've been in police force for 30 years. You can't … Read more

परमबीर सिंग प्रकरणात नवा ट्विस्ट ! क्रिकेट बुकीचा जबाब, अटक होऊ नये म्हणून केली होती 10 कोटींची मागणी

parambir singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : परमबीर सिंग यांच्या प्रकरणामध्ये आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. कारण आता परमवीर सिंग यांच्यावर एक नवा आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट बुकी सोनू जालान याने गुन्हे अन्वेषण विभागाकडे नोंदवलेल्या जबाबानुसार एखाद्या मोठ्या प्रकरणात अटक टाळायची असेल तर माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना दहा कोटी रुपये दे असं परमवीर … Read more

परमबीर सिंग यांच्या समोरील अडचणी वाढल्या ; CID कडून चौकशी सुरू

Parambir Singh

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या समोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत. पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात दाखल केलेल्या प्रकरणाची चौकशी सीआयडी पथकाकडून सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये सीआयडीच्या टीमने तक्रारदार पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांना चौकशीसाठी बोलावले आहे. परमबीर सिंग यांनी ठाणे … Read more

परमबीर सिंग यांच्यानंतर आता महासंचालकांचा लेटरबॉम्ब, गृह खात्यात पुन्हा खळबळ

parambir singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रामुळे महाविकास आघाडी मध्ये विस्फोट झाला. शंभर कोटींच्या वसुली प्रकरणामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता मात्र पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहिले या पत्रात त्यांनी परमवीर सिंग यांच्या … Read more

BREKING NEWS : अनिल देशमुखांना दणका तर महाविकास आघाडीला मोठा धक्का : सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकासआघाडीने सीबीआय चौकशीविरोधात स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. याप्रकरणात आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होऊ घातलेली आपली चौकशी रोखावी, अशी मागणी अनिल देशमुख … Read more

नगराळेंच्या अहवालात धक्कादायक खुलासानंतर परमबीर सिंह यांची ‘एनआयए’कडून चौकशी सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तत्कालीन पोलीस सह आयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या‌ नियुक्तीला विरोध असतानाही परमवीर सिंग यांनी त्यांची नियुक्ती केली, असा खुलासा मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात म्हंटल आहे. नगराळे यांनी दिलेल्या अहवालानंतर अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या … Read more

अनिल देशमुखांवरील आरोपांची होणार सीबीआय चौकशी; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

anil deshmukh parambir singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी सीबीआय कडून करण्यात येईल असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यावेळी न्यायालयाने १५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचं आदेशात म्हटलं आहे. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख … Read more

बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी? – अमृता फडणवीस

Anil Deshmukha and Amruta Fadnavis

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी 100 कोटी रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावर परमबिर यांनी केल्याने राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवी यांनी बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी? … Read more

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण: सुप्रीम कोर्टाच्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्त म्हणाले…

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिला. या प्रकरणातील सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे व तपासात सहकार्य करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. “सर्वोच्च न्यायालयाची आदेश प्रत मिळाल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करु. त्यानंतर पुढे काय करायचे त्याचा निर्णय घेऊ. आदेशाची प्रत पाठवण्यासंदर्भात आम्ही सर्वोच्च … Read more