ना अजित, ना सुप्रिया; ‘हा’ असणार शरद पवारांचा राजकीय वारस

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय वारसाची घोषणा केली आहे. एका वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखती दरम्यान पवार यांना तुमचा राजकीय वारस कोण असणार असा प्रश्न केला असता पवार यांनी त्यावर भाष्य केले आहे. शरद पवार यांनी यावेळी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे नाव न घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. पवार … Read more

राष्ट्रवादीचा बारामतीमधील गड उध्वस्त होणार ?? अजित पवार निवडणूक लढणार नसतील तर दुसरा उमेदवार कोण?

अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील सर्व राजकीय चर्चा त्यांच्याभोवती केंद्रित झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत पार्थ पवारांचे होणार कमबॅक

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या श्रीरंग बारणे त्यांच्या कडून पराभव झाला. या पराभवाचे शल्य मनात धरून नबसता पार्थ विधानसभेच्या मैदानात उतरून पक्षाचा चांगलाच प्रचार करणार आहे असे चित्र सध्या बघायला मिळते आहे. कारण पिंपरी ,चिंचवड आणि भोसरी या तीन मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ज्यावेळी पार … Read more

पार्थ पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी लोकसभा निवडणुकीला दारुण पराभव केला. त्यांच्या या पराभवाच्या रूपाने पवार घरण्याला पहिला पराभव बघायला मिळाला. त्यानंतर आता पार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढणार का? आसा सवाल अजित पवार यांना … Read more

पार्थ पवारच्या पराभवावर अजित पवारांचे मोठे विधान

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. पार्थ पवार यांच्या रूपाने बारामतीच्या पवार कुटुंबाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर त्यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे अजित पवार यांनी म्हणले आहे. कॉंग्रेसचे १५ आमदार राजीनामा देणार पार्थचा मावळ मतदारसंघातून पराभव झाला. त्याच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारत आहे असे अजित पवार म्हणाले आहेत. … Read more

पार्थ पराभवावर अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Untitled design

बारामती प्रतिनिधी |१७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. यात मावळ मतदारसंघातून पवार घराण्याला पहिला पराभव पहाण्यास मिळाला आहे. त्यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी जनतेचा कौल नम्रपणे मान्य करत असल्याचे म्हणले आहे. माढ्याच्या नवनिर्वाचित खासदारांनी धरले विजयसिंहांचे पाय देशाच्या जनतेने या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच्या पाठीशी उभा राहण्याचे … Read more

बारणेंची पहिली प्रतिक्रिया ; लोकांनी अजित पवारांच्या भष्टाचाराचा पैसा नाकारला

Untitled design

बालेवाडी प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीचा आज निकाल लागत आहे, सध्या भाजप देशात स्वबळावर ३०० जागा जिंकत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे. तर इकडे मावळ मतदारसंघात बारामतीच्या पवार घराण्याला पहिला पराभव पाहण्यास मिळतो आहे. अशा अवस्थेत पार्थ पवार यांना पराभूत करून जे विजयाकडे कूच करत आहेत त्या श्रीरंग बारणे यांनी पवार घराण्यावर सडकूट टीका केली आहे. माढ्यात काटे … Read more

मावळ : पार्थ पवारांना झटका ; शिवसेनेला निर्णायक ९९ हजारांचे मताधिक्य

Untitled design

पुणे प्रतिनिधी |संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट होताना दिसते आहे. कारण मावळ मधून पार्थ पवार निर्णायक पिछाडीवर जाताना दिसत आहेत. तर शिवसेनेचे श्रीरंग बारणे मोठ्या मताधिक्याने विजयाकडे कूच करत आहेत. माढा : चौथ्या फेरी अंती अशी आहे स्थिती मावळ मध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी ९९ हाजारांची आघाडी घेतली असून पार्थ पवार … Read more

पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज

Untitled design

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | बहुचर्चित मावळ मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पावर यांचे पुत्र पार्थ पवार हे निवडणूक लढत होते तर त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या आखाड्यात होते. शह-काटशहाने गाजलेली हि निवडणूक सर्वांचेच लक्ष वेधणारी निवडणूक ठरली.  मात्र पार्थ पवार हे लोकांच्या पसंतीला किती उतरले हे येणाऱ्या … Read more

मावळ मतदारसंघाबद्दल शरद पवार म्हणतात…

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | शरद पवार यांनी मुंबई मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यावेळी त्यांच्या सोबत सुप्रिया सुळे यांच्या कन्या आणि पती सदानंद सुळे हे देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शरद पवार यांच्या सोबत मतदान केंद्रावर आले होते. त्यावेळी शरद पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघाबाबत विचारले असता त्यांनी खूपच अल्प उत्तर देत विषयाला बगल दिली आहे. … Read more