पाटण तालुक्यातील प्रत्येक गावात आज बारमाही रस्ते : आ. शंभूराज देसाई

Shambhuraj Desai Patan News

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील 130 गावे, वाड्या वस्त्यांवर बारमाही रस्ते नव्हते. आज अपवाद वगळता तालुक्यातील प्रत्येक गावात बारमाही रस्ते झाले आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील माजगाव – उरुल या राज्य अर्थसंकल्पीय तरतूदीतील रस्त्याचे आज भूमिपूजन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, माजगाव व उरुल … Read more

अजित दादांनी खबरदारी घ्यावी : आ. शंभूराज देसाई

Ajit Pawar- Shamburaj

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी एकनाथ शिंदे साहेब एक स्वाभिमानी नेते आहेत. त्याच्यासोबत 40 आमदार, 12 खासदार 14 राज्यातील राज्यप्रमुख, राज्यातील बहुतांशी जिल्हा प्रमुख सोबत आहेत. त्यामुळे आमच्या उठावाला, कृतीला अजित दादा बेईमानी हा शब्द वापरत आहेत, तो पूर्णपणे चुकीचा आहे. दादांची काम करण्याची सडेतोड कामाची पध्दत आहे. परंतु या पध्दतीमुळे कोणाच्या भावना दुखावणार नाहीत. … Read more

पाटणकर गटाला झटका : वसंतगड येथील विद्यमान 6 ग्रामपंचायत सदस्यांचा देसाई गटात प्रवेश

Vasantgad Gram Panchayat Members

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण मतदार संघातील वसंतगड (ता. कराड) ग्रामपंचायत मधील विद्यमान सहा सदस्य, तसेच ग्रामस्थांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे सुपने जिल्हा परिषद गट व पाटण मतदार संघात राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला मोठा धक्का मानला जात आहे. वसंतगड ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती. राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला सत्ता एकहाती … Read more

ग्रामीण भागाचा विकास झाला तरच जिल्हा व राज्याचा विकास : शंभूराज देसाई

Shambhuraj Desai

सातारा | खेडी सुधारली, ग्रामीण भागाचा विकास झाला तरच जिल्हा आणि राज्याचा विकास होतो असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील शिंदेवाडी ते कुसरुंडी या राज्य अर्थसंकल्पीय तरतूदीतील रस्त्याचे आज भूमिपूजन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुग्रा खोंदू, निर्मला देसाई, माजी पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, प्रांताधिकारी … Read more

टायर फुटल्याने रुग्णाला घेऊन जाणारी 108 रुग्णवाहिका पलटी : सहा जण बचावले

Patan Road Ambulance Accident

पाटण | पाटणहून कराडला रुग्ण घेऊन निघालेल्या 108 या रुग्णवाहिकेचा टायर फुटल्याने दुभाजकला धडकली. त्यानंतर गाडी पलटी झाली. सुदैवाने या अपघातातून सहाजण सुखरूप बचावले. निसरे फाटा येथे हा अपघात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला. याबाबत माहिती अशी की, पाटण येथील ग्रामीण रुग्णालयामधून पिंपळोशी येथील अपघात झालेल्या रुग्णास घेऊन रुग्णवाहिका (MH-14-CL-0407) कराड येथील कृष्णा हॉस्पिटलकडे निघाली होती. … Read more

त्यावेळी उध्दव ठाकरेंच्या आदेशाने आम्हांला धक्का बसला : आ. शंभूराज देसाई

कराड | सन 2019 च्या निवडणुकीनंतर ठाकरे यांनी आपल्याला महाविकास आघाडी करायची आहे, असे सांगीतले. त्यावेळी आम्हाला धक्का बसला. त्या बैठकीत ठाकरे यांनी पक्षाचा आदेश तुम्हाला मानावा लागेल, असे सांगितले. त्यानुसार महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. मी राज्यमंत्री होतो, मात्र मला अधिकारच नव्हते. आमदार असताना जेवढा निधी आणला, तेवढा राज्यमंत्री असताना मला निधी आणता आला … Read more

दळणासाठी आलेल्या 10 वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्यास 5 वर्षे सक्तमजुरी

Karad Court

कराड | बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये वृद्ध आरोपीला दोषी धरुन पाच वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. येथील विशेष जिल्हा सत्र न्या. के. एस. होरे यांनी ही शिक्षा ठोठावली. आत्माराम लक्ष्मण पाचुपते असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, आत्माराम पाचुपते याची घरगुती आटाचक्की आहे. पिडीत … Read more

मोरगिरीत सत्तांतर, राष्ट्रवादीला धक्का : आ. शंभूराज देसाई यांची 60 वर्षानंतर एकहाती सत्ता

Morgiri Gram Panchayat

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेली मोरगिरी ग्रामपंचायतीत तब्बल 60 वर्षांनी सत्तांतर झाले आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने पाटणकर गटाला मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसला असून शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई गटाने एकहाती 7-0 सत्ता व लोकनियुक्त सरपंच पदी साै. अर्चना किरण गुरव यांनी … Read more

पाटण शहरात बिबट्याची एन्ट्री : बिबट्याची अवस्था भाग…भाग.. भाग

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी चार दिवसांपूर्वी पाटण तालुक्यातील हेळवाक येथे बिबट्या घरात शिरल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज मध्यरात्री साडेबारा वाजता पाटण शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरात डांबरी रस्त्यावर बिबट्याचे वाहनचालकांना दर्शन झाले. यावेळी चारचाकी गाडीच्या लाईटमुळे बिबट्याची अवस्था भाग…भाग…भाग अशी झाली होती. पाटण शहरात भरवस्तीत बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read more

पाटणला दसरा झाला तरी शिमगा सुरूच “आता सुट्टी नाय”

Patan Politic

विशेष प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील मुंबईला दसरा मेळावा पार पडला पण शिमगा पाटण तालुक्यात सुरू आहे. पारंपारिक पाटणकर आणि देसाई गट पुन्हा एकदा आमनेसामने आरोप- प्रत्यारोप करून लागले आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांच्या बंडोखोरीमुळे पाटणकर गट चार्ज झाला आहे. आता सुट्टी नाय अशी आरोळी दोन्ही गटाकडून टाकली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पारंपारिक प्रतिस्पर्धी … Read more