पत्नीने पाय दाबून देण्यास नकार दिल्याने पतीने संतापाच्या भरात केले ‘हे’ राक्षसी कृत्य

man killed wife

पाटणा : वृत्तसंस्था – बिहार जिल्ह्यातील जहानाबादमध्ये पती- पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये मखदुमपूरमध्ये एका पतीने पत्नीने पाय दाबण्यास नकार दिल्याने तिची हत्या (man killed wife) करण्यात आली आहे. ही खळबळजनक घटना मखदुमपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील छकोरी बिघा गावामध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. काय आहे नेमके प्रकरण … Read more

अबब! 3 किमीपर्यंत ट्रेनच्या खिडकीबाहेर लटकत राहिला चोर; प्रवाशांनी आतमध्ये खेचले आणि…

thief

पाटणा : वृत्तसंस्था – चोरीच्या अनेक घटनांचे व्हिडिओ आपण पाहिले असतील. सध्या भागलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये जमलापूर साहेबजंग पॅसेंजर ट्रेनच्या खिडकीतून मोबाईल चोरी (thief) करताना एका चोराला प्रवाशांनी पकडले तब्बल तीन किलोमीटर पर्यंत हा चोर (thief) बाहेर लटकत होता साधारणपणे यावेळी ट्रेनची गती 80 किलोमीटर इतकी होती. ही घटना घोगा रेल्वे … Read more

एका बॉयफ्रेंडसाठी 2 मुलींमध्ये जोरदार राडा, एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या

Fighting Video

पाटणा : वृत्तसंस्था – आपल्या जोडीदाराने दुसऱ्या कोणाबरोबर बोललेले काही जणांना आवडत नाही. ते एकमेकांबद्दल खूप इमोशनल असतात. आपण आतापर्यंत चित्रपटात आपल्या पती किंवा बॉयफ्रेंडसाठी मुलींना लढताना (fighting video) अनेकवेळा पहिले असेल. अशीच एक घटना प्रत्यक्षात घडली आहे. यामध्ये एकाच बॉयफ्रेंडसाठी दोन गर्लफ्रेंड आपसात भिडल्या (fighting video) आहात. भररस्त्यात या दोघींनी एका तरुणासाठी राडा (fighting … Read more

कोचिंगसाठी निघालेल्या मुलीवर भरदिवसा गोळीबार, CCTV फुटेज आले समोर

girl shot dead

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारमध्ये दिवसाढवळ्या एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भररस्त्यावरच एका मुलीवर गोळीबार (girl shot dead) करण्यात आला आहे. पाटणा येथील बायपास परिसरात कोचिंगसाठी निघालेल्या मुलीवर एका व्यक्तीने गोळ्या झाडल्या (girl shot dead) आणि तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना बुधवारी घडली … Read more

बिहारमध्ये राजकीय भुकंप!! नितीशकुमार सरकार कोसळले

Nitish Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज पार पडला. मात्र, बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून नितीशकुमार सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपासून अधिकृतपणे फारकत घेतली आहे. ते आज दुपारी राज्यपाल फग्गु चौहान यांची भेट घेवून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत नव्या आघाडी सरकारच्या स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. … Read more

लालू यादव यांची प्रकृती गंभीर; आज एअर अँब्युलन्सनं हलवणार दिल्लीला

Lalu Prasad Yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सायंकाळी त्यांना 4 वाजून 30 मिनिटांनी एअर अँब्युलन्सच्या सहाय्याने दिल्लीला नेण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. लालू यादव यांच्यावर सध्या पाटण्यातील पारस रुग्णालयात उपचार केले जात असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. येथील वैद्यकीय … Read more

धक्कादायक ! तनिष्कच्या सेल्सगर्लवर गोळीबार, महिलेचा जागीच मृत्यू

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारमधील बेगुसराय जिल्हा मुख्यालय स्थित लोहियानगर सहायक पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी रात्री अज्ञातांनी एका महिलेची गोळी घालून हत्या (shot dead) केली आहे. या गोळीबारात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. हि तरुणी तनिष्कच्या शोरूममध्ये सेल्सगर्ल म्हणून काम करत होती. मृत महिलेचं नाव नेहा देवी आहे. दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला … Read more

प्रियकराशी बोलत असल्यामुळे रागाच्या भरात बापानेच आपल्या मुलीची केली हत्या

Bhihar Murder

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकरासोबत बोलत असल्याने बापानेच आपल्या मुलीची निर्घृणपणे हत्या केली. ही 20 वर्षीय मुलगी आपल्या प्रियकराशी फोनवर बोलत होती. बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यात हि धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह नदीत फेकून देण्यात आला. यादरम्यान मुलीच्या हत्येचा ऑडिओ व्हायरल झाल्याने तिच्या बापानेच … Read more

धक्कादायक ! वहिनीवरील प्रेमासाठी आरोपीने पत्नीचीच केली हत्या

पाटना : वृत्तसंस्था – बिहारमधील मीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पती- पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये आरोपीने आपल्या वहिनीसोबत अवैध संबंध ठेवण्यासाठी पत्नीची हत्या केली आहे. हा आरोपी फक्त केवळ हत्या करून थांबला नाही तर त्याने धारदार हत्याराने पत्नीच्या मृतदेहाचा तुकडे तुकडे केले आणि ते लपवण्याचा प्रयत्न केला. मृत महिलेचे नाव संजू देवी … Read more

एकतर्फी प्रेमातून तरुणाचे ‘हे’ धक्कादायक कृत्य; तरुणीचे आर्मीचे स्वप्न राहिले अर्धवट

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील एका माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून एक धक्कादायक कृत्य केले आहे. त्याने पीडित तरुणीच्या स्वप्नांची पार राखरांगोळी केली आहे. या तरुणीची दृष्टी गेल्यामुळे तिला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काय आहे नेमके प्रकरण ? घटनेच्या दिवशी 4 तरुणांनी पीडित तरुणीला मारहाण करत तिच्या डोळ्यात चाकू घुपसला. यामुळे या … Read more