LIC च्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून मिळवा 1 लाख रुपयांपर्यंतची पेन्शन !!!

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC कडून देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. LIC ची सरल पेन्शन योजना ही त्यापैकीच एक आहे. हे लक्षात घ्या कि, हा इमीडिएट एन्यूईटी प्लॅन आहे. याचा अर्थ असा कि, ही पॉलिसी घेताच आपल्याला पेन्शन मिळू लागेल. ही सिंगल प्रीमियम पेन्शन योजना आहे. तसेच ही पॉलिसी घेतल्यानंतर पहिल्यांदा जी पेन्शन … Read more

कराडला भव्य बाईक रॅली : सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनेची मागणी

कराड | अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन, योजना लागू करावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने विद्यानगर येथील वेणूताई चव्हाण काॅलेज ते तहसीलदार कचेरी अशी भव्य बाईक रॅली काढण्यात आली. सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी तहसीलदार विजय पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे पावसाळी … Read more

PM Kisan Maandhan Yojana : आता शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3,000 रुपये पेन्शन, कसे ते पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan Maandhan Yojana : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. अशाच एका योजनेचे नाव पीएम किसान मानधन योजना आहे. वृद्ध शेतकऱ्यांसाठीची ही पेन्शन योजना देखील आहे. शेतकऱ्यांना म्हातारपणी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा फायदा लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेंतर्गत 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3 … Read more

रिटायरमेंटनंतरच्या Pension साठी NPS की PPF मधील कोणता पर्याय योग्य ठरेल ते जाणून घ्या

Pension

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिटायरमेंटनंतर Pension मिळवण्यासाठी अनेक लोकं प्रयत्नशील असतात. वृद्धापकाळासाठी तो एक मोठा आधारही ठरतो. रिटायरमेंटनंतर चांगला पेन्शन फंड जमा करता यावा यासाठी लोकांकडून वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. तर आज आपण अशा 2 पेन्‍शन प्लॅन्सबाबत जाणून घेणार आहोत आणि यापैकी कोणती योजना आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकेल ते पाहूयात… नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) … Read more

Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!

Atal Pension Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Atal Pension Yojana : म्हातारपणी पेन्शनमुळे एक प्रकारचा आधार मिळतो. त्यामुळेच अनेक लोकं रिटायरमेंटनंतरही खात्रीशीर पेन्शन मिळवण्यासाठी धडपड करत असतात. यासाठी केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेचा फायदा घेता येऊ शकेल. याद्वारे आपल्याला दरमहा थोडी थोडी रक्कम जमा करून रिटायरमेंटसाठी मोठा पेन्शन फंड तयार करता येईल. हे लक्षात घ्या कि, 18-40 वर्षांपर्यंतच्या … Read more

EPS-95 अंतर्गत अनाथ मुलांना EPFO ​​कडून दिली जाते पेंशन !!!

EPFO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO  : कोरोनाच्या साथीमुळे अनेक लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावले. या दरम्यान काही कुटुंबातील सर्व सदस्य कोरोनामुळे मरण पावले आणि मुले अनाथ झाली अशा अनेक बातम्या समोर आल्या. मात्र हे जाणून घ्या कि, अशा मुलांना कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत आर्थिक मदत मिळू शकेल. मात्र, ज्यांचे पालक नोकरी करत होते आणि EPS … Read more

Investment Tips : चांगल्या भविष्यासाठी ‘अशा’ प्रकारे करा पैशांची गुंतवणूक

Sukanya Samriddhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : भविष्यात आपल्याला आर्थिक अडचणी होऊ नये यासाठी सर्वच जण प्रयत्न करत असतात. पैशाची कमी पडू नये यासाठी त्याची व्यवस्थित आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक (Investment Tips) करणे कधीही फायद्याचे ठरते. यासाठी जितक्या लवकर आपण रिटायरमेंटसाठी गुंतवणूक करायला सुरुवात करू तितके जास्त पैसे जमा करता येतील. यामुळे पैशांची बचतही होईल. … Read more

रिटायरमेंट नंतर 50 हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा गुंतवणूक

नवी दिल्ली । नोकरदार लोकांना रिटायरमेंट नंतरच्या आयुष्याची जास्त काळजी असते. विशेषत: खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना रिटायरमेंट नंतर आपला खर्च कसा निघणार याचीच जास्त चिंता असते. तुम्हीही खाजगी कंपनीत काम करत असाल आणि रिटायरमेंट नंतर आर्थिक संकटातून जाण्याची इच्छा नसेल तर आतापासूनच पेन्शनसाठी गुंतवणूक सुरू करा. यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टीम तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू … Read more