HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI

HDFC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये HDFC चेही नाव सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत HDFC ने आपल्या होम लोनवरील रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) मध्ये बदल केला आहे. HDFC ने आता … Read more

Axis Bank देखील FD वर देणार जास्त व्याज, जाणून घ्या नवीन व्याजदर

Axis Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Axis Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Axis Bank ने आपल्या बल्क फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर वाढवले ​​आहेत. बँकेने 5 … Read more

FD Rates : देशातील 4 मोठ्या बँकांपैकी कोणत्या बँकेच्या FD वर सर्वोधिक व्याज मिळेल ते पहा

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI ने रेपो दरात आतापर्यँत 4 वेळा वाढ केली आहे. रेपो दरात वाढ झाल्यामुळे जवळपास सर्वच बँकाकडून आता FD वर जास्त व्याज दिले जात आहे. हे लक्षात घ्या कि, देशातील सर्वांत मोठ्या बँकांकडूनही (SBI, HDFC Bank, ICICI Bank आणि Axis Bank) आता FD वर जास्त व्याज दर देत … Read more

FD Rates : आता ‘या’ 3 बँका ग्राहकांना FD वर देणार जास्त व्याज, असे असतील नवीन व्याज दर

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : फिक्स्ड डिपॉझिट्स हा गुंतवणुकीचा पारंपारिक पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला गॅरेंटेड रिटर्न बरोबरच सुरक्षितताही मिळते. RBI ने रेपो दरात आतापर्यन्त चार वेळा वाढ केली आहे. ज्यामुळे बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट्स करणाऱ्या ग्राहकांना चांगलाच फायदा होतो आहे. कारण रेपो दरात वाढ झाल्यापासून बँका FD वरील व्याजदरात वाढ करत आहेत. FD वरील … Read more

FD Rates : ‘या’ सरकारी बँका FD वर देत आहेत 7 टक्क्यांहून जास्त व्याज !!!

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. अलीकडेच ज्या बँकांनी फिक्‍स्‍ड डिपॉझिट्सचे व्याजदर वाढवले ​​आहेत त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक … Read more

आता DCB Bank च्या FD वर ग्राहकांना मिळणार जास्त व्याज, असे असतील नवीन व्याजदर

DCB Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । DCB Bank : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता DCB Bank ने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. 17 ऑक्टोबर 2022 … Read more

e-PAN Card डाउनलोड करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

e-PAN Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । e-PAN Card : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून जारी करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी पॅन कार्ड हे एक आहे. हा 10-अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे ज्यामध्ये आपल्या टॅक्स संबंधीची माहिती असते. त्यामुळे जर ते हरवले तर आपली महत्त्वाची कामे खोळंबतील. याबरोबरच ते पुन्हा बनवण्यासाठी सर्व कागदपत्रे संबंधित विभागाकडे जमा करावी लागतील. मात्र आता इन्कम टॅक्स … Read more

Kisan Vikas Patra च्या गुंतवणूकदारांना मिळणार दुप्पट फायदा !!!

Kisan Vikas Patra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kisan Vikas Patra : केंद्र सरकारकडून अनेक लहान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्यात आली ​​आहे. जी तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) असेल. या तिमाहीसाठी व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्सपर्यंतची वाढ केली गेली आहे. ज्या लहान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्यात आली ​​आहे त्यामध्ये किसान विकास पत्राचा देखील समावेश आहे. हे लक्षात घ्या कि, सरकारकडून … Read more

Repo Rate वाढल्याचा पर्सनल-एज्युकेशन लोनवर कसा परिणाम होईल ते समजून घ्या

Repo Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Repo Rate : RBI च्या चलनविषयक धोरण समितीकडून आज (30 सप्टेंबर रोजी) रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर तो 5.9 टक्के झाला आहे. हे लक्षात घ्या कि, चालू आर्थिक वर्षात रेपो दरामध्ये सलग चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे. याआधीदेखील ऑगस्टमध्ये रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली … Read more