Petrol Diesel Price : आता पुन्हा एकदा पेट्रोल स्वस्त होण्याचा दावा, खरंच पेट्रोल स्वस्त होणार ?

petrol

Petrol Diesel Price : सध्याचे पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळे पर्यायाने इलेक्ट्रिक वाहन आणि गॅस किट असलेल्या गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो आहे. मागच्या अनेक दिवसांपासून पेट्रोल स्वस्ताईच्या अनेक बातम्या तुम्ही पहिल्या असतील पण प्रत्यक्षात मात्र काही पेट्रोल स्वस्त झाले नाही. मात्र आता पुन्हा एकदा पेट्रोल … Read more

Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणार मोठी घट; सरकारकडून जनतेला नव्या वर्षाचं गिफ्ट?

Petrol Diesel Price Reduce

Petrol Diesel Price । देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्किल झालं आहे. खाद्यपदार्थपासून ते सर्वच जीवनावश्यक्य वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असल्याने जनतेच्या खिशाला चांगलाच चाप बसत आहे. परंतु आता देशभरातील नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकार लवकरच पेट्रोल- डिझेलचे दर कमी करू शकते. त्याबाबत हालचालीना वेग आला असून केंद्र सरकार (Central Government) … Read more

सर्वसामान्यांना मोठा झटका ! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झाली वाढ, जाणून घ्या आजची किंमत

Petrol Diesel Rates : देशात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर आहेत. सध्या पेट्रोल व डिझेलचे दर जास्त असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. असे असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज किंचित वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी 6 च्या सुमारास, WTI क्रूड ग्रीन असताना प्रति बॅरल $ 71.36 वर विकले जात होते. … Read more

Petrol Diesel Price Today : सर्वसामान्यांना खुशखबर!! पेट्रोल- डिझेलचे दर घसरले; पहा आजच्या किमती

Petrol Diesel Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय बाजारात (Petrol Diesel Price Today) कच्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. त्याचाच परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर झाला आहे. तब्बल 3 महिन्यानंतर अनेक राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झाली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच सर्वसामान्य जनतेला थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार, (Petrol … Read more

Petrol Diesel Price : नववर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना मोठा झटका, पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ

Petrol Diesel

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आजपासून नववर्षाला सुरुवात होत आहे. नेहमीप्रमाणे 1 जानेवारी रोजी सरकारी तेल कंपन्यांनी (Petrol Diesel Price)  देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. या नव्या दरानुसार देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींत मोठा बदल झाला आहे. आज भारतातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बऱ्यापैकी … Read more

कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ; तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचे दर किती?

Petrol Diesel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल डिझेलच्या किमती जाहीर केल्या जातात. आज सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. त्यानुसार देशातील सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये आहे तर पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आहे आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. आज कच्च्या तेलाच्या किमतीत … Read more

पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त; जाणून घ्या आज काय आहेत दर

Petrol Diesel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सतत वाढणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या दराने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आज काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने खाली उतरल्या असून भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 66 पैशांनी कमी झाले आहे. पेट्रोल पाठोपाठ डिझेलच्या दरातही 64 पैशांची घसरण … Read more

आता लवकरच पेट्रोल-डिझेलही येणार GST च्या कक्षेत; केंद्र सरकारकडून तयारी

Petrol Diesel GST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र दरकारकडून अनेक गोष्टींना GST लावण्यात आला आहे. इतर गोष्टींप्रमाणे आता पेट्रोल आणि डिझेललाही जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याची महत्वाची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज दिली. केंद्र सरकारकडून तयारी करण्यात आली असून फक्त सर्व राज्यांची याला सहमती दर्शवणे अपेक्षित असल्याचे पुरी यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री … Read more

खुशखबर !!! Crude Oil पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार ???

Crude Oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Crude Oil : कच्च्या तेलाच्या आघाडीवरून बर्‍याच दिवसांनंतर एक चांगली बातमी येते आहे. आज, गुरुवारी कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 100 डॉलर्सच्या खाली आला आहे. ज्यामुळे गुरुवारी दुपारी कच्च्या तेलाचा भाव 97-98 डॉलर्सच्या दरम्यान गेला. गेल्या 5 महिन्यांतील ही नीचांकी पातळी आहे. याआधी कच्चे तेल 16 मार्च रोजी प्रति बॅरल 98 … Read more

Petrol Diesel Price : महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

Petrol-Diesel Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Petrol Diesel Price : देशात आतापर्यंत सर्वात महागड्या किंमतीत पेट्रोल देण्याच्याबाबतीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर होता. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवीन सरकारने गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली. ज्यानंतर पेट्रोलच्या किंमती कमी होणार आहेत. आज शिंदे यांच्या सरकारने पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी कमी केले … Read more