EPFO मध्ये नॉमिनेशन करण्याचे फायदे समजून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO कडून आता EPF सदस्यांसाठी ई-नॉमिनेशन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय EPF खातेधारकांना यापुढे EPFO च्या कोणत्याही सुविधांचा लाभ घेता येणार नाही. हे लक्षात घ्या कि, कोणत्याही बचत योजनेच्या खात्यासाठी सदर खातेधारकाने नॉमिनी घोषित करणे आवश्यक आहे आणि तसे करणे फायदेशीर देखील आहे. यामुळे खातेदाराच्या मृत्यूनंतर, खातेदाराचे पैसे तो ज्याला … Read more