कुणाच्या बापाची हिंमत नाही, सत्तांतरांची! फलटणला राज्य श्रीरामाचेच : आ. रामराजे

Ramraje Naik Phaltan

फलटण प्रतिनिधी| अनमोल जगताप दिल्लीत व मुंबईत सत्तांतर झाले म्हणून फलटणमध्ये कुणी सत्तांतराची स्वप्ने बघू नयेत. जोवर जनता आमच्या पाठीशी आहे तोवर कुणाच्या बापाची हिंमत होणार नाही, की इथे सत्तांतर होईल. कोणाला कुणाची कितीही नावे घेऊ द्या, कितीही नेते आणुद्या इथं राज्य फक्त फलटणच्या श्रीरामाचेच राहणार बाकी कुणाच इथं चालू शकणार नाही, असा इशारा आमदार … Read more

फलटणला टोळी प्रमुखासह 12 जणांवर मोक्का

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख सुरज बोडरे व त्यांच्या 12 साथीदारांना मोक्का लावण्यात आला आहे. फलटण पोलिसांच्या प्रस्तावास कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मंजुरी दिली असून नमुद गुन्ह्यात मोक्का कायद्याची कलमे लावुन या गुन्ह्याचा तपास फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्याकडे देण्यात आला … Read more

आगवणे पती- पत्नीसह 7 जणांवर मोक्का : जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके फलटण तालुक्यातील दिगंबर आगवणे व त्याच्या पत्नीसह त्यांच्या टोळीतील सातजणांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पावणे तीन कोटींच्या फसवणुकीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मोक्का प्रस्तावास मंजुरी दिली आहे. या मोक्का कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात व फलटण तालुक्यात जिल्ह्यात खळबळ उडाली. टोळीप्रमुख दिगंबर … Read more

फलटणला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण

Phaltan Indian Medical Association

फलटण | आय. आम. ए (इंडियन मेडिकल असोसिएशन) च्या फलटण शाखेच्या नविन कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ फलटण येथे डाॅ. जोशी हॅास्पिटल सभागृहात पार पडला. यावेळी आय. एम. ए फलटण शाखेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते डॉ. संजय राऊत तर उपाध्यक्षपदी डॉ. संपत वाघमारे व डॉ. संतोष गांधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला आय. एम. ए महाराष्ट्र … Read more

सकल हिंदू समाजाचा फलटणला जनआक्रोश मोर्चा

Phaltan Hindu community

फलटण | लव्ह जिहाद, धर्मांतर बंदी, गोहत्या बंदी, लोकसंख्या नियंत्रण कायदा, वक्फ बोर्ड रद्द करणे, देशात समान नागरी कायदा लागू करणे यासारख्या विषयांवर फलटण तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचे आयोजन सर्व सकल हिंदू समाजाच्यावतीने केले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दाखवली होती. या मोर्च्याला विविध पक्ष व विविध … Read more

फलटण तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा : पोलिसांची 9 जणांवर कारवाई

फलटण | सस्तेवाडी (ता. फलटण) याठिकाणी चालू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर फलटण ग्रामीण पोलीसांनी छापा टाकला. या छाप्यात 9 जणावर कारवाई करण्यात आली असून रोख रक्कमेसह 2 लाख 93 हजार रुपये किमतींचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, सस्तेवाडी गावच्या हद्दीत सतीश जाधव यांच्या शेताजवळ असलेल्या झाडाच्या खाली … Read more

नात्याला काळीमा : पतीने पैशांसाठी पत्नीला मित्रासोबत…

फलटण | सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात पती- पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मित्राकडून घर बांधण्यासाठी उसनवार घेतलेले पैसे परत देण्यास नसल्याने फलटण तालुक्यातील एकाने आपल्या पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवायला  भाग पाडले. या घटनेनंतर संबंधित महिलेचा सासरच्या मंडळींकडून छळ करण्यात आला. अखेर पिडीत महिलेने पोलिस ठाण्यात बलात्कार, जाचहाट व मारहाण केल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध … Read more

फलटणला विनापरवाना गाैण खनिज प्रकरणी कारवाई

Cow mineral Crime

फलटण | आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गाच्या सुरु असलेल्या कामात आर. के. चव्हाण इन्फा प्रा. ली. पुणे कडून शासनाचा कोट्यावधीचा महसुल बडवून परवाग्या न घेता गौणखनिज वाहतुक करणाऱ्या 15 ब्रास माती व मुरूम वाहणार्‍या 4 हायवा गाड्यांवर महसुल विभागाने कार्यवाही केली आहे. या बाबत महसुल विभागाकडुन मिळालेल्या माहीतीनुसार व सामाजिक कार्यकर्ते अमोल मोरे यांच्या तक्रारीवरुन महसूल … Read more

धडक चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर घुसला घरात; चालक गंभीर जखमी

Vidni Tractor Accident

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके फलटण येथील फलटण-पंढरपूर रस्त्यावर विडनी जवळच्या अबदागिरी वाडीत समोरासमोर होणारी धडक चुकवण्याच्या प्रयत्नात असलेला एक ट्रॅक्टर भिंत तोडून घरात घुसला. या अपघातात एक ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला. सुदैवाने घरातील लोक घराबाहेर असल्याने मोठी दुर्घटना टळली. आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर फलटण तालुक्यातील विडणी येथील अब्दागिरेवाडी जवळ बुधवारी सकाळच्या सुमारास हा अपघात … Read more

अपहार 24 कोटींचा : चिंतामणी पार्श्वनाथ पतसंस्थेच्या 6 जणांना अटक

सातारा | कोळकी (ता. फलटण) येथील चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, 24 कोटी 1 लाख 60 हजार 761 रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.प्रदीप बापूचंद गांधी, धनेश नवलचंद शहा, भूषण कांतीलाल दोषी, नाना खंडू … Read more