Ibrahimpur Village : कोल्हापुरातील अनोखे मुस्लिम गाव; ‘इथे’ पुजले जातात हिंदू देवी- देवता

Ibrahimpur Village

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ibrahimpur Village) संपूर्ण महाराष्ट्रात अनेक गावं आहेत. प्रत्येक गावाचे एक वैशिट्य आहे. गावागावात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, खाद्य संस्कृती आणि इतिहासाचे जतन केलेले आहे. त्यात कोल्हापूराचं नाव काढलं की डोळ्यासमोर येतो रंकाळा तलाव. इतकंच काय तर अंबाबाईचे मंदिर, पन्हाळगड आणि तांबडा पांढरा. याशिवाय मातीतली कुस्ती आणि रांगड्या लोकांचं प्रेमळ गाव म्हणून कोल्हापूर प्रसिद्ध … Read more

Worlds Densest National Parks : सॅटेलाईटच्या माध्यमातून अशी दिसतात ‘ही’ घनदाट जंगले; फोटो पाहून व्हाल अवाक्

worlds densest national parks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Worlds Densest National Parks) अश्मयुगापासून मानवाने विविध प्रकारे वैयक्तिक प्रगती केली. यामध्ये माणूस प्रगतशील झालाच. शिवाय त्याच्या बुद्धीचा विकासदेखील झाला. यादरम्यान माणसाने विविध शोध लावले. ज्यांचा आज जागतिक पातळीवर मोठा वापर केला जात आहे. यामध्ये औद्योगिक क्रांतीसुद्धा झाली. शिक्षणाने माणसाला आणखी विकसित केलं. राहणीमान सुधारलं. लोकसंख्या वाढली. मोठमोठ्या बिल्डिंग, इमारती उभारल्या जाऊ … Read more

Rosalia Lombardo : शतकांपूर्वीचं प्रेत करतं डोळ्यांची उघडझाप; विज्ञानाने उलघडलं ‘स्लीपिंग ब्युटी’ ममीचं रहस्य

Rosalia Lombardo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rosalia Lombardo) भुताखेताच्या नुसत्या गोष्टी ऐकल्या तरीही आपल्याला घाम फुटतो. मग अशावेळी जीव निघून गेलेल्या प्रेताला डोळे उघडताना पाहिलं तर काय अवस्था होईल? याची साधी कल्पना सुद्धा करवत नाही. पण हि कल्पना सत्यात अवतरली आहे. होय. इटलीच्या सिसिली भागातील भूगर्भात १०० वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या मुलीचा मृतदेह जतन करून ठेवण्यात आला आहे. हे … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर फोटो, रील्स काढणाऱ्यांना होणार तुरुंगवासाची शिक्षा; वाहतूक पोलिसांची कारवाई

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) फोटो किंवा रील्स काढणाऱ्या व्यक्तीला इथून पुढे 500 रुपयांचा दंड आणि एक महिन्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. समृद्धी महामार्गावर फोटो-रील्स काढणाऱ्या व्यक्तींवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या मार्गावर असे कृत्य करणे प्रवाश्यांना महागात पडणार आहे. यापूर्वी समृद्धी महामार्गावर फोटो आणि रील्स … Read more

माणिकचंद ‘ऑक्सिरिच’सारखे बनावट लेबल लावणार्‍या ‘ऑक्सिटॉप’ कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल

पुणे। नामांकित मिनरल वॉटर ’माणिकचंद ऑक्सिरिच’ या कंपनीच्या पाण्याच्या बाटलीवरील लेबलसारखे बनावट लेबल तयार करून पाण्याच्या बाटल्यांची विक्री केल्याप्रकरणी ’ऑक्सिटॉप’ कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे २०२३ मध्ये वाकी खुर्द, चाकण येथे उघडकीस आला. याप्रकरणी माणिकचंद ऑक्सिरिच मिनरल वॉटर तयार करणार्‍या आरएमडी फुड्स अँड बेव्हरेजस या कंपनीच्या संचालिका शोभा रसिकलाल धारीवाल … Read more

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘नई आशा नई दिशा’ उपक्रम सक्रिय

पुणे। योगेश जगताप तळेगाव आणि आजूबाजूच्या ४० गाव/वाड्या/ वस्त्यांमधील १४ ते १८ वयोगटातील मुलांची काय स्थिती आहे..? हे पाहण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये १५२ मुलांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला गेला व यातील पहिल्या टप्प्यात ४२ मुलांनी मुक्त शाळेतून दहावीची तयारी सुरू केली आहे. … Read more

काळी टोपी अन् जॅकेट, मोदींची जंगल सफारी; हत्तीला दिला ऊस

Modi In Bandipur Tiger Reserve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जंगल सफारी करण्यासाठी आज कर्नाटकात आले आहेत. म्हैसूरच्या प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच निमित्ताने नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. आज त्यानी ओपन जीपमधून बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये जंगल सफर केली. यावेळी नरेंद्र मोदींनी थेप्पाकडू एलिफंट कॅम्पमध्ये हत्तीला ऊसही दिला. नरेंद्र मोदी यांनी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाशी … Read more

गलवान खोऱ्यात भारतीय जवानांनी घेतला क्रिकेटचा आनंद; Photos व्हायरल

Indian soldiers cricket Galwan Valley

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट हा खेळ भारतीयांचा अगदी जीव की प्राण आहे . देशातील जनता क्रिकेटवर प्रेम करणारी आहे. भारतात क्रिकेट एखाद्या धर्मासारखं मानलं जात. क्रिकेट खेळण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. भारत- चीन बॉर्डर वरील गलवान खोऱ्यातील (Galwan Valley) जवानांना सुद्धा हा मोह आवरला नाही. भारतीय लष्कराचे जवानांचे गलवान खोऱ्याजवळ क्रिकेट खेळतानाचे फोटो समोर … Read more

हार्दिक पंड्याने दुसऱ्यांदा लग्न केलं; पहा खास Photos

hardik pandya wedding photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय T20 संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. मंगळवारी (१४ फेब्रुवारी) व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी दोघांनी लग्न केले. २०२० मध्ये हार्दिक आणि नताशाचे कोर्ट मॅरेज झाला होता, पण आता दोघांनी ग्रँड वेडिंग केले आहे. हार्दिक आणि नताशाला अगस्त्य नावाचा एक मुलगाही आहे. हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये … Read more

स्मृती इराणीच्या लेकीचं शुभमंगल सावधान; पहा लग्नातील खास Photos

Smriti Irani Daughter Wedding

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांची मोठी मुलगी शानेल इराणी अर्जुन भल्लासोबत विवाहबंधनात अडकली आहे. राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील 500 वर्ष जुन्या ऐतिहासिक खिमसर किल्ल्यात हा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी संपूर्ण किल्ला सजवण्यात आला होता. या लग्न समारंभासाठी कुटुंब आणि जवळची अशी फक्त ७० लोक उपस्थित होती. शानेल आणि … Read more