पंतप्रधान कन्या आयुष योजनेंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक मुलीला 2 हजार रुपये देते! या बातमी मागचे संपूर्ण सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरून लोकांना एक भुरळ घालणारी बातमी व्हायरल होत आहे. या व्हायरल बातमीमध्ये असा दावा केला गेला आहे की, केंद्र सरकार पंतप्रधान कन्या आयुष योजनेंतर्गत (PM Kanya Aysh Yojana) अंतर्गत प्रत्येक मुलीला 2 हजार रुपयांची आर्थिक मदत देत आहे. असे सांगितले जात आहे की, या योजनेंतर्गत सरकार ही … Read more

केंद्र सरकारने दिलेला Health ID मिळविण्यासाठी फक्त ‘या’ कागदपत्रांची आवश्यकता असेल, अशी माहिती PIB ने दिली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण ही बातमी वाचली असेल की, केंद्र सरकारने जारी केलेला एक हेल्थ आयडी (Health ID) तयार करण्यासाठी आपल्याला आपली वैयक्तिक माहिती जसे की पॉलिटिकल व्यू, जाती, मेडिकल हिस्ट्री, सेक्स लाइफ या गोष्टी आपणांस सांगाव्या लागतील. तर असे कोणतेही नियम सरकारने बनविलेले नाहीत, ही बातमी अगदी खोटी आहे. सरकार नागरिकांकडून असे कोणतेही … Read more

खरंच…1 सप्टेंबरपासून देशभरातील प्रत्येकाचे वीज बिल माफ होणार? या बातमीबद्दलचे सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियाच्या युगात कोणतीही बातमी व्हायरल होते. सध्या जी बातमी व्हायरल होत आहे त्यात वीज बिल माफ करण्याविषयी म्हंटले गेले आहे. जर आपण 1 सप्टेंबरपासून वीज बिल माफीबद्दल कोणतीही बातमी वाचली किंवा ऐकली असेल तर ती पूर्णपणे चुकीची आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. … Read more

Fact Check-1 सप्टेंबरपासून देशभरात सर्वांचे वीज बिल माफ केले जाईल? सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण 1 सप्टेंबरपासून वीज बिल माफीसंदर्भातील कोणतीही बातमी वाचली किंवा ऐकली असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असे सांगितले जात आहे की, आता सरकार वीज बिल माफी योजना 2020 आणत आहे. … Read more

FactCheck : पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत सरकार देत आहे 5 लाख रुपये ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की केंद्र सरकार शेतकऱ्यांना निम्म्या किंमतीला ट्रॅक्टर देत आहे? व्हायरल झालेल्या या वृत्तानुसार पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना निम्म्या दराने ट्रॅक्टर देत आहेत. या जाहिरातीनुसार सरकार प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत 5 लाख रुपये देत आहे. पीआयबी फॅक्ट चेक या भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर … Read more