औरंगाबादच्या घटनेनंतर पवारांनी लावला थेट रेल्वे मंत्र्यांना फोन, केली ‘ही’ मागणी

मुंबई । औरंगाबाद येथे मजुरांचा रेल्वे अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर या मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्यासाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. पवारांनी थेट रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना फोन करून या मजुरांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडण्याची मागणी केली आहे. आपण याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

या तारखेनंतरचे रेल्वेचे तिकिट करता येणार बुक, घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन संपल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून रिजर्वेशन सुविधा पूर्ववत सुरू करण्याच्या अफवांवर रेल्वेने आपळी स्थती स्पष्ट केली आहे. १४ एप्रिलपर्यंत रिजर्वेशनवर बंदी घालण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले आहे. या तारखेपासून रिजर्वेशन देण्यास कधीही बंदी नव्हती. म्हणजेच, हे स्पष्ट आहे की १५ एप्रिलपासून रिजर्वेशन उघडण्याचे कारण खोटे आहे कारण जेव्हा कोणतेही बंधन नसते … Read more

सिमांचल एक्सस्प्रेस रुळावरून घसरल्याने ६ ठार, १० गंभीर.

Railway Incident

बिहार | बिहार येथे आज सकाळी सिमांचाल एक्सप्रेस या दिल्लीवरुन आलेल्या रेल्वेगाडीचे ९ डब्बे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत ६ जण मृत्युमुखी तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाला तेव्हा गाडी तिच्या सर्वाधिक वेगात असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांचं एक पथक तातडीने या ठिकाणी पाठवलं गेलं असून रेल्वे प्रशासन ही तातडीने मदतीसाठी दाखल झालं … Read more