महाराष्ट्रात सिंगल यूज प्लास्टिकवरील बंदी हटवली; ‘या’ वस्तू वापरण्यास परवानगी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेत 2018 पासून प्लॅस्टीकच्या वस्तूंवरील राज्यव्यापी बंदी अंशतः उठवली आहे. याअंतर्गत राज्य सरकारने स्ट्रॉ, प्लेट्स, कप, ग्लास, काटे…