Indian Railways : मोदींचा मेगा प्लॅन रेडी ; 25 हजार कोटींची बुलेट ट्रेन, 4500 हजार वंदे भारत, 1000 अमृत भारत

Indian Railways : आपण जाणतोच की भारतीय रेल्वे ही भारताची धमनी म्हणून काम करते. दळणवळणाचे मुख्य साधन म्हणून रेल्वेकडे पहिले जाते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2024 मध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी भारतीय रेल्वेच्या आगामी विकास आणि रोडमॅप बद्दल माहिती दिली. यावेळी पुढच्या पाच वर्षात रेल्वेच्या होणाऱ्या विकासाबद्दल देखील त्यांनी … Read more

Vardha – Kalamb Railway Line :वर्धा – यवतमाळ – नांदेड या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा सुरु ; ‘या’ स्थानकांचा समावेश

vardha - kalamb railway line

Vardha – Kalamb Railway Line : यवतमाळ मधील नागपूर रोडवरील डोरली इथं बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा कळंब ब्रॉडगेज रेल्वे लाईन आणि प्रवासी रेल्वे सह इतर विविध योजनांचा श्रीगणेशा करण्यात आला. वर्धा – यवतमाळ – नांदेड या रेल्वे मार्गाचे (Vardha – Kalamb Railway Line) काम हे बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. वर्धा ते … Read more

Wardha-Nanded Railway line : वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे PM मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

Wardha-Nanded Railway

Wardha-Nanded Railway line : भारतात रेल्वेचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. अगदी चारच दिवसांपूर्वी काश्मीर मध्ये सुद्धा ट्रेन सुरु झाली. तर सिक्कीम सारख्या डोंगराळ भागात जिथे अद्याप ट्रेन पोहचली नव्हती तेथे देखील ट्रेन धावणार आहे. एवढेच नाही नाही तर देशभरातील विविध रेल्वे स्थानकांचा विस्तार देखील करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास … Read more

Amrit Bharat Station Scheme: PM मोदींच्या हस्ते 2000 हून अधिक रेल्वे प्रकल्पांचे आज लोकार्पण

Amrit Bharat Station Scheme

Amrit Bharat Station Scheme: देशभरात रेल्वेचे मजबूत जाळे पसरले आहे. दळणवळणाच्या साधनांमध्ये रेल्वे प्रमुख भूमिका बजावते. आता हे रेल्वेचे जाळे अधिक घट्ट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज 41,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सुमारे 2000 रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांची (Amrit Bharat Station Scheme) पायाभरणी, उद्घाटन केले जाणार आहे. हे उदघाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले जाणार … Read more

Grain Storage Scheme : सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केली ‘गोदाम योजना’; पहा काय होणार लाभ?

Grain Storage Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Grain Storage Scheme) आपल्या देशात धनधान्याची सोनेरी बरसात कायम होत असते. कारण या देशात अन्नदाता शेतकऱ्याच्या कष्टाची प्रत्येकाला जाणीव आहे. आजचा शेतकरी हा प्रगत असून त्याला सहाय्यक ठरतील अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. मोदी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करून शेतकऱ्यांना आवश्यक ते पाठबळ देण्यास सक्षम आहे. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे होणार उद्घाटन, पंतप्रधान मोदी दाखवतील हिरवी झेंडी

Mumbai Coastal Road

Mumbai Coastal Road : जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाचे म्हणजेच अटल सेतूचे उदघाटन केले. आता मुंबईसाठी (Mumbai Coastal Road) महत्वाकांक्षी असलेल्या आणखी एका प्रकल्पाचे उदघाटन पंतप्रधान करणार आहेत. चला जाणून घेऊया हा प्रकल्प कोणता आहे ? त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ? मुंबई कोस्टल रोडच्या (Mumbai Coastal Road) पहिल्या टप्प्याचे … Read more

PM Modi : मुस्लिम राष्ट्रात पूर्ण होणार 27 एकर चे भव्य हिंदू मंदिर ; PM मोदी करणार उदघाटन

PM Modi

PM Modi : मोदींनी नुकतेच भव्य राम मंदिराचे उदघाटन (PM Modi) केले आहे. आता पंतप्रधान मोदी थेट परदेशाती तेही मुस्लिम राष्ट्रातील भव्य हिंदू मंदिराचे उदघाटन करणार आहेत. अरब देश संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या अबुधाबीमध्ये राम मंदिरासारखे भव्य मंदिर बांधण्याचे काम पूर्ण होणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीला अभिषेक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी या … Read more

PM Modi : चाहते खुश ! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदींसोबत काढला सेल्फी, सोशल मीडियावर सांगितल्या मनातील गोष्टी…

PM Modi : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सेल्फी काढला आहे. हा सेल्फी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी हा फोटो COP28 दरम्यान क्लिक केला होता. या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी आणि मेलोनी हे हसताना दिसत आहेत. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी या फोटोला #मेलडी असा एक हॅशटॅग … Read more

पंतप्रधान मोदी तुमचे वडिल आहेत का? : सुधीर मुनगंटीवारांचा प्रश्न

मुंबई | भाजपासोबत युती असताना निकालानंतर 2019 साली तुमच्याबाबत जनता तुम्हांला गद्दार म्हणूनच बोलत होती. शिंदे गटाला माझ्या वडिलांचे फोटो लावू नका असं म्हणता, मग पंतप्रधान मोदी तर तुमचे वडील होते का? मग निवडणुकीत त्यांचे फोटो का लावले? असा असा परखड सवाल भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारला आहे. सामनाला दिलेल्या … Read more

केंद्र सरकार कोरोनाच्या उपचारासाठी तरुणांना देत आहे 4000 रुपये, ‘या’ व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्या

Narendra Modi

नवी दिल्ली । सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. प्रधानमंत्री रामबन सुरक्षा योजनेंतर्गत सर्व तरुणांना 4000 रुपयांची मदत मिळणार असल्याचे या मेसेज मध्ये सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोसह लिहिलेल्या पत्रात या योजनेबाबत सांगितले जात आहे की, पंतप्रधान रामबन सुरक्षा योजनेसाठी नोंदणी सुरू असून या योजनेअंतर्गत सर्व तरुणांना 4000 रुपयांची मदत … Read more