पंतप्रधान नरेंद्र मोदी खासगीकरणावर म्हणाले की,”सरकारचे काम बिझनेस करणे नाही”
नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले की, सरकारला व्यवसाय करण्यात कोणताही रस नाही. लोकांचे कल्याण आणि विकासाशी संबंधित प्रकल्पांवर सरकारचे लक्ष असले पाहिजे यावर त्यांनी…