POCO C61 फक्त 7499 रुपयांत झाला लाँच; पहा काय फीचर्स मिळतात

POCO C61 Launch

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड POCO ने बाजारात स्वस्तात मस्त आणि ग्राहकांना परवडणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. POCO C61 असे या नव्या मोबाईलचे नाव असून कंपनीने हा स्मार्टफोन २ स्टोरेज व्हेरियेण्ट मध्ये लाँच केला आहे. अतिशय दमदार असा प्रोसेसर, आकर्षक कॅमेरा क्वालिटी असलेल्या या मोबाईलची सुरुवातीची किंमत अवघ्या 7,499 रुपयांपासून सुरु होतो. आज … Read more