कृष्णा नाक्यावर बारमध्ये पिस्तूलसह 3 युवकांना अटक

Karad Police

कराड | कृष्णा नाका येथील मैत्री बार येथे पिस्तूलसह जिवंत काडतुसे बाळगल्याने तिघांना पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील पथकाने पकडले. त्यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. काल रात्री कारवाई झाली. चेतन श्याम देवकुळे (वय- 23), श्रीधर काशिनाथ थोरवडे (वय- 20), अतिश सुनील थोरवडे (वय- 27, तिघेही रा. बुधवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती … Read more

पोलिसाची रेकाॅर्डब्रेक कारवाई : सातारा जिल्ह्यातून एकाचवेळी 23 गुंड तडीपार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी एकाच वेळी तब्बल 23 गुंडांना सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तडीपार केले आहे. ही तडीपारी रेकॉर्डब्रेक ठरली आहे.. यामध्ये सातारा शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समावेश आहे. कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दमदाटी, मारामारी, दगडफेक, जाळपोळ, सावकारी, खंडणी, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 11 जणांच्या … Read more

साताऱ्यात अनाधिकृत 13 कॅफे सील : नगरपालिका व पोलिसांचा दणका

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा नगरपालिकेची परवानगी न घेताच इमारत बांधकाम करणाऱ्या अनाधिकृत 13 कॅफे सातारा पालिका (Satara Municipal Corporation) व सातारा पोलिसांनी (Satara Police) सील (Seals) केले. अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नगरपालिकेने कॅफे चालकांना यापूर्वी नोटीस (Notice) दिली होती. शहरात अनाधिकृत बांधकामे सुरु असून काही ठिकाणी मंजूर आराखड्यात बदल करुनही इमारती बांधल्या जात असल्याचे … Read more

ऑलम्पिक पट्टू प्रविण जाधव आणि शेजाऱ्यांचा जागेचा वाद मिटला : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

सातारा | ऑलम्पिक पट्टू प्रवीण जाधव यांच्या कुटुंबियांना घर बांधण्यासाठी जो काही त्रास दिला जात आहे. त्याबाबत सातारा पोलिस विभाग आणि महसूल विभागामार्फत मध्यस्थी करण्यात आली आहे. आता या दोन्ही कुटुंबातील वाद मिटला असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. टोकियो ऑलम्पिकमध्ये ‘आर्चरी’ (तिरंदाजी) क्रिडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणा-या प्रविण जाधवला घराचे  … Read more

पोलिसांचा दणका : सातारा जिल्ह्यातील 5 टोळ्यातील 15 जण एकाचवेळी तडीपार

crime

सातारा | सातारा शहरासह जिल्ह्यातील फलटण, उंब्रज, शिरवळमधील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम जिल्हा पोलिस दलाच्या वतीने करण्यात येत आहे. यामध्ये पोलिसांनी धडाका करत एकाचवेळी 15 जणांना तडीपार केले आहे. स्थानिक पोलिसांच्या प्रस्ताव सत्रामुळे व कारवाईच्या दंडूक्याने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिस अधिकारी अण्णासाहेब मांजरे, बी. के. किंद्रे, अजय गोरड, उमेश हजारे यांनी प्रस्ताव … Read more

दहिवडी पोलिसांची कारवाई : चोरीला गेलेल्या 10 जनावरांसह 5 जणांना अटक

दहिवडी | दहिवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जनावरे चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते, त्या अनुषंगाने अनेक तक्रारीही दाखल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर दहिवडी पोलिस पथकाने चोरीला गेलेल्या 10 जनावारांसह पाचजणांना अटक केली असून 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान, जनावरांची ओळख पटवून संबंधित मालकांना त्यांची जनावरे परत केली. या प्रकरणात सागर जालींदर पाटोळे (वय- 28, रा. … Read more

उलटा धबधबा पाहण्यासाठी आलेल्या 500 पर्यटकांवर पोलिसांची कारवाई, 1 लाखाहून अधिकचा दंड वसूल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात प्रसिद्ध असलेला सडावाघापूर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने सडा वाघापूर येथे येत आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद असल्याने पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातली आहे. मात्र तरीदेखील मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनस्थळावर येत असल्याने पाटण पोलिसांनी कोरोना नियमांचे … Read more

बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात : सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरला पायी वारीसाठी निघालेले असताना पिंपरी- चिंचवड येथे ताब्यात

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी काढण्यास राज्य सरकारने मनाई केलेली असताना तो आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बंडातात्या कराडकर यांच्या समर्थकांनी संकल्प गार्डन बाहेर जमायला सुरुवात झाली असून समर्थकांनी ठिय्या देवून बसलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर … Read more

पाच कोटीच्या खंडणी प्रकरणातील दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात, लोणंद पोलिसांची कारवाई

फलटण | काही दिवसांपूर्वी लोणंद व बारामती पोलीस ठाण्यात अपहरण करून पाच कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा झाल्यापासून संशयित पसार होते. मात्र, गोपनीय माहितीच्या आधारे याप्रकरणी लोणंद पोलिसांनी दोन संशयितांना तिरकवाडी, (ता. फलटण) येथून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी, प्रविण ऊर्फ सोन्या नवनाथ गुरव (रा. तिरकवाडी ता.फलटण) व विशाल दिनकर … Read more

पोलिसांची कारवाई : चारचाकी व 1 हजार विदेशी दारूच्या बाटल्यासह 1 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यातील बोरगाव पोलिसांनी वर्णे गावच्या हद्दीत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे.  दारूची वाहतूक करणाऱ्यांकडून 90 मिलीच्या 1 हजार विदेशी दारूच्या बाटल्या आणि चारचाकी असा मिळून 1 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वर्णे पोलिस स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अपशिंगे येथील दोघांना बोरगाव पोलिसांनी ताब्यात … Read more