Murder : चिकन करी वरून बाप-लेकात जुंपली; पित्याकडून मुलाचा खून

Murder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Murder : कर्नाटकातील मंगळुरू येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुलिया तालुक्यातील गुट्टीगर येथे चिकन करी खाण्यावरून झालेल्या वादातून बापाने मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे. तो 32 वर्षांचा होता. असे घटनेतील पीडित व्यक्तीचे नाव शिवराम असे आहे. त्याच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत. Murder या … Read more

बेंगळुरूच्या SMVT स्टेशनवर ड्रममध्ये सापडला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; पोलिसांना सीरियल किलरचा संशय

Serial Killer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बेंगळुरू मधील बैयप्पनहल्ली शहरातील सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल (SMVT) इथून सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यावेळी स्टेशनजवळ एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. हे लक्षात घ्या कि, बेंगळुरू मधील रेल्वे परिसरातून अशा प्रकारे मृतदेह सापडल्याची गेल्या तीन महिन्यांत घडलेली ही तिसरी घटना आहे. … Read more

robbery : आरोपीने पुण्यातील पेट्रोल पंपावर कुऱ्हाडीने वार करत टाकला दरोडा, CCTV फुटेज आले समोर

robbery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । robbery : पुण्यामध्ये काल रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका चोरट्याने पुण्यातील नऱ्हे परिसरातील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा (robbery) टाकून कर्मचाऱ्याला मारहाण करत रोकड लंपास केली आहे. मारहाणीची संपूर्ण घटना पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला आहे. यामध्ये दरोडेखोराने … Read more

Hingoli : हिंगोलीत जुन्या वादातून मुलांनी जन्मदात्या वडिलांला संपवलं

Hingoli

हिंगोली (रवींद्र पवार) | Hingoli : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे जुन्या वादातून दोन मुलांनी जन्मदेत्या वडिलांना मारहाण करुन खून केल्याची घटना शनिवारी ४ जून रोजी घडली आहे. याप्रकरणात पुरावा नष्ट करण्यापूर्वीच पोलिस पोहोचल्याने खुनाचा उलगडा झाला असून या प्रकरणी दोन मुलांवर सोमवारी (दि..६) रोजी सेनगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.संजय आबाराव देशमुख असे मृत … Read more

पोलीस ठाण्यातच त्यानं संपवलं जीवन; चिठ्ठीत ‘या’ महिलेचं नाव लिहिल्याने एकच खळबळ

सांगली  | सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्याच्या छतावरच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतुल विलास गर्जे-पाटील असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. अतुल याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार होळकर यांच्या निदर्शनास आली. यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, अतुल याने आत्महत्या करण्यापूर्वी … Read more

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, घटनेस प्रवृत्त करणाऱ्या प्रियकरास चार वर्षांची सक्तमजुरी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  पत्नीचे विवाहबाह्य असणार्‍या अनैतिक संबंधातून बदनामी झाल्याच्या नैराश्यातून पत्नीचा गळा चिरून खून करत पतीने स्वतः आत्महत्या केल्याची घटना तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे 27 जानेवारी 2013 रोजी घडली होती. या कृत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेच्या प्रियकरास न्यायालयाने आज दोषी धरून चार वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. पोपट बबन जाधव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे … Read more

अंगावर वीज कोसळून मेंढपाळ अन् मेंढ्यांचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथील नरळे वस्ती परिसरातील माळरानावर रामचंद्र पांडुरंग गडदे हा मेंढपाळ अंगावर वीज पडून जागीच ठार झाला तर सुमारे दहा मेंढ्या मरण पावल्या. ही घटना गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. नांगोळे येथील रामचंद्र गडदे व इतर तीन चार मेंढपाळ मेंढ्या करण्यासाठी नरळे वस्ती परिसरातील माळरानावर गेले … Read more

8 कोटींच्या व्याजासाठी सोने-चांदी व्यापाऱ्यास ठार मारण्याची धमकी, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरजेतील समतानगर येथे राहणारे राहिल दिलावर शेख यांनी सोन्या-चांदीच्या व्यवसायासाठी 2 कोटी 83 लाख 75 हजार रूपये 10 टक्के व्याजाने पैसे घेतले होते. त्यापैकी 5 कोटी 83 लाख रूपये परतफेड करूनही आणखी आणखीन व्याज व मुद्दल असे एकूण 8 कोटीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा … Read more

कडकनाथ नंतर आता शतावरी वनस्पती घोटाळा, ‘या’ कंपनीने शेतकर्‍यांना घातला लाखोंचा गंडा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यात कडकनाथ नंतर आता शतावरी वनस्पती घोटाळा समोर आला आहे. शतावरी औषधी वनस्पती लावून मोठ्या आर्थिक फायद्याचे अमिश दाखवून शेतकर्‍यांची फसवणूक करण्यात आली. एकरी 10 लाख रुपये 18 महिन्यात मिळतात असे सांगून एकरी 80 हजार फक्त खर्च होतात असे सांगून ऑनलाइन बँकिंग पद्धतीने सर्व शेतकर्‍यांकडून पैसे जमा करून घेतले … Read more

ब्रह्मानंद पडळकर यांच्या गाडीला भीषण अपघात, कार – टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे जेष्ठ बंधू आणि माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांची इनोव्हा गाडी आणि मालवाहतूक टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात आज रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विटा – कुंडल रस्त्यावर आळसंदजवळ घडला. या भीषण अपघातात ब्रम्हानंद पडळकर हे गंभीर जखमी झाले असून … Read more