अवैध वाळू उपसावर 51 लाखांचा छापा : म्हसवड पोलिस व महसूल विभागाची नाचक्की

दहिवडी  वरकुटे-म्हसवड (ता. माण) येथील माणगंगा नदीपात्रामध्ये जिल्हा पोलिसाच्या विशेष पथकाने छापा टाकून 51 लाख रुपयांचे पोकलॅन, डंपर, वाळू पोलिसांनी जप्त केली आहे. बेकायदा वाळू उत्खनन व वाहतूक करणार्‍यांचा पर्दाफाश पोलिसांनी केला असून याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष शाखेच्या पथकाच्या कारवाईने म्हसवड महसूल व पोलिसांची नाचक्की झाली असून अवैध वाळू उपसा … Read more

गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा, पाऊणे तीन लाखांचा 25 किलो गांजा जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जत तालुक्यातल्या उमदी जवळील पांढरेवाडी येथील गांजाच्या शेतीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. यामध्ये तब्बल 25 किलो 700 ग्रॅम वजनाचा पाऊणे तीन लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आंबादास शेशाप्पा तांबे यास अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश !! आरोपी महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ठाणे । ठाणे जिल्ह्यात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. गुप्तचराच्या माहितीवरून, मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाने शुक्रवारी एका मॉलजवळून आरोपी महिलेला पकडले. याशिवाय दोन महिलांची सुटकाही करण्यात आली. याबाबत, सीनिअर इन्स्पेक्टर महेश पाटील यांनी सांगितले की,”सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेने या दोन मुलींना जबरदस्तीने या काळ्या धंद्यात ढकलले होते. आरोपी महिलेविरुद्ध वर्तक नगर … Read more

पोलिसांचा दणका : सातारा जिल्ह्यात विनामास्क आढळल्यास 500 रूपये दंड

सातारा | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी सातारा यांनी आदेश काढून निर्बंध आखून दिलेले आहेत. निर्बंधांचे पालन न करणाऱ्या जिल्ह्यातील व्यक्तींवर कारवाई दंड वसुल करण्यास सुरूवात केलेली आहे. सातारा शहरासह कराड शहरातही मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाईचा सपाटा लावलेला आहे. जिल्ह्यात पाॅझिटीव्ह रेट वाढू लागल्याने पोलिसाकडून विनामास्क वाहन चालकांला 500 रूपयांचा दंड आकारला जात आहे. सातारा … Read more

नामांकित कंपनीच्या कारचे बनावट साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा छापा

औरंगाबाद | नामांकित कंपनीचे बनावट कारचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला आहे. शनिवारी जालना रोडवरील आपणा कॉम्प्लेक्समध्ये पोलिसांनी दोन दुकानांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 36 हजार 700 रुपयांचे बनावट स्पेअर पार्ट जप्त करण्यात आले. गुरमीतसिंग कर्नलसिंग बिंद्रा (वय 55) रा. सिडको आणि अमित प्रेमचंद जैन (वय 40) रा. अहिंसानगर, महेशनगर असे दुकानदारांची … Read more

जुगार अड्ड्यावर छापा ः खटाव, माण व फलटण तालुक्यातील 26 जणांवर गुन्हा, 33 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त

सातारा | खटाव तालुक्यातील निढळ येथे जुगार खेळणाऱ्या २६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या ठिकाणाहून ३३ लाख ६४ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत खटाव, माण व फलटण तालुक्यातील समावेश आहे. सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले व कर्मचाऱ्यांनी हा छापा टाकला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती … Read more

तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा : सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

crime

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे निंभोरे (ता. फलटण) येथे तीन पानी जुगार अड्डयावर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून सूमारे बारा लाख आठ हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, बारा जणांना अटक केली आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार, जिल्हा दंडाधिकारी सातारा यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून स्वतः मास्कचा वापर न … Read more

आयपीएल सट्टाबाजार ः व्हॉट्सॲपद्वारे सट्टा घेणाऱ्या 12 जणांवर गुन्हा, तीन जणांना अटक

IPL

फलटण | फलटण शहरात आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तीन जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. सट्टाबाजाराचे मोठे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त करताना १२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत दोन लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. आयपीएल सामन्यावर व्हॉट्सॲपद्वारे सट्टा घेत असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी, फलटण शहर पोलिसानी गुरुवार, दि. २९ … Read more

सरकारमान्य धान्य रेशनिंग दुकानात अवैध “दारूविक्री” ः सात लाखांचा मुद्देमाल जप्त

Policeraid

सातारा | कोरेगांव तालुक्यातील चिमगणगाव येथे एका सरकारमान्य रास्त भाव धान्य रेशन दुकानातच दारुची अवैध विक्री सुरू होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एलसीबीच्या पथकाने छापा टाकून संबंधितास ताब्यात घेतले असून 7 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, चिमणगांव येथील एक जण सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानात बेकायदेशीर … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांना अटक

फलटण | जिंतीनाका फलटण येथे सुरु असलेल्या ऑनलाइन चक्री जुगार अड्ड्यावर छापा मारून सुमारे एक लाख 69 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल फलटण शहर पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच दहा जणांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिंतीनाका फलटण येथील यशवंतराव चव्हाण पुतळ्याचे उत्तर बाजूस बंद शटरच्या गाळ्यात सुरू असलेल्या ऑनलाईन चक्री जुगार अड्ड्यावर … Read more