शरद पवारांनी ED ला उघडं पाडलं; कारवाईंची आकडेवारी दाखवत केली पोलखोल

Sharad Pawar On ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षांपासून राज्यात आणि देशात ED कारवाईना वेग आला आहे. मात्र या कारवाया जाणून बुजून विरोधी पक्षातील नेत्यांवरच करण्यात येत आहेत असा आरोप विरोधक करत असतात. एवढच नव्हे तर ज्या नेत्यांवर ईडी कारवाईची टांगती तलवार आहे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांच्यावर कारवाई काही काळासाठी तरी थांबलेली आपण बघत आहोत. याच … Read more

…. तर आम्ही भाजपसोबत सुद्धा जाऊ शकतो; प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने महाविकास आघाडीत खळबळ

prakash ambedkar narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजपविरोधी महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा समावेश झाला आहे. मात्र जागावाटपाचा तेढ अजूनही कायम असून प्रकाश आंबेडकर सुद्धा महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांनाच इशारा देताना आपण बघितलं आहे. आधी त्यांनी फुटलेल्या पक्षाने आधी त्यांची ताकद पाहावी असं म्हणत शरद पवार आणि उद्धव ठाकरे … Read more

40 वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले; फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवारांमुळे (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) रायगडावर जावं लागलं. शरद पवार तब्बल 40 वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निशाणा साधला आहे. आज शकलो रायगडावर शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाचे नवीन चिन्ह असलेल्या तुतारीचे अनावरण करण्यात आलं होते. यावरून फडणवीसांनी पवारांना टोला … Read more

Lok Sabha Election 2024 : आजपासून भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन!! लोकसभेचे रणशिंग फुंकणार

Lok Sabha Election 2024 BJP

Lok Sabha Election 2024 : यंदाची लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. त्यादृष्टीने देशातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून याच पार्श्वभूमीवर भाजपकडून आज आणि उद्या म्हणजेच १७ आणि १८ फेब्रुवारीला राष्ट्रीय अधिवेशन आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे हे विशेष अधिवेशन पार पडणार असून यावेळी लोकसभेच्या दृष्टीने विशेष रणनीती पक्षाकडून आखण्यात येईल. या अधिवेशनाला … Read more

Nilesh Rane Attack News : निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक; कोकणात ठाकरे आणि राणे समर्थक भिडले!

attack on nilesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राणे विरुद्ध भास्कर जाधव (Rane Vs Bhaskar Jadhav) संघर्षाने आज कोकणात चांगलाच पेट घेतला. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यात भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर खालच्या भाषेत टीका केली होती, त्यानंतर त्यांच्या या टीकेला आपण गुहागरमध्ये मध्ये येऊन उत्तर देऊ असं आव्हान निलेश राणे यांनी … Read more

उद्धव ठाकरेंना पुन्हा NDA मध्ये घेणार का?? फडणवीसांचे मोठं विधान

Uddhav Thackeray Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचे रूपच बदललं. विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपसोबत युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री बनले. त्यानंतर अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह पक्षातून बंड करत भाजपसोबत सत्तास्थापन केली आणि ठाकरे सरकार कोसळले. निवडणूक आयोगाने एकनाथ … Read more

मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम; एकेरी भाषेत राणेंची विखारी टिका

jarange patil narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे अंतरवली सराटी इथे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांची प्रकृती खालावली असून त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. याच दरम्यान, जरांगे यांनी मोदींवर निशाणा साधताना म्हंटल होत कि, मोदींच्या सभा आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही. यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण … Read more

सर्वात मोठी बातमी!! शरद पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?? हालचालींना वेग

Sharad Pawar Group Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील फुटीनंतर आता शरद पवारांचा गट (Sharad Pawar Group) काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थिती शरद पवार यांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा आणि एकाच चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडने पवारांपुढे ठेवला आहे. काँग्रेसचे … Read more

Vishwajeet Kadam : विश्वजित कदम भाजपात जाणार का?? व्हिडिओ शेअर करत स्पष्ट केली भूमिका

Vishwajeet Kadam

Vishwajeet Kadam : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अचानकपणे काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत जवळपास १० ते १२ आमदार काँग्रेसला रामराम करत भाजप प्रवेश करणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या. यामध्ये स्वर्गीय नेते पंतगराव कदम यांचे सुपुत्र आणि सांगलीतील पलूस कडेगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचेही नाव … Read more

Sharad Pawar : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या गटाला दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज प्रथमच त्यावर भाष्य केलं. निवडणूक आयोगाचा हा निकाल आश्चर्यकारक आहे परंतु आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत आणि आम्हाला लवकर न्याय मिळेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. तसेच चिन्ह मर्यादीत काळासाठी उपयुक्त … Read more