संभाजीनगर हादरलं! पोलीस कर्मचाऱ्यासह सख्या भावानेच केला 15 वर्षीय मुलीवर बलात्कार

Crime news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका पोलीस कर्मचाऱ्यासह सख्या भावानेच 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या भावावर आणि पोलीस कर्मचाऱ्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत केला आहे. तसेच आरोपी भावाला अटक करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना छत्रपती संभाजीनगर … Read more

संतापजनक ! सख्ख्या मामानंच अल्पवयीन भाचीला दिल्या ‘या’ नरकयातना

rape

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमधील परळी या ठिकाण मामा आणि भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सख्ख्या मामानेच आपल्या भाचीवर अत्याचार केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा नराधम मामा एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने या अत्याचारास विरोध करणाऱ्या पीडितेच्या आईला देखील मारहाण केली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात … Read more

संतापजनक ! चॉकलेटचे आमिष दाखवून 60 वर्षांच्या नराधमाकडून पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

rape

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये चॉकलेटचे आमिष दाखवून एका 60 वर्षांच्या नराधमाने पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केले आहेत. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. नरबा कांबळे असे अत्याचार करणाऱ्या आरोपी नराधमाचे नाव आहे. यानंतर पीडितेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हि … Read more

धक्कादायक ! 17 वर्षीय मुलगी झाली पाच महिन्यांची गर्भवती, युट्यूबवर व्हिडीओ पाहून केला गर्भपात!

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर जिल्ह्यातील एका खेडेगावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 17 वर्षीय मुलीचे एका 27 वर्षीय युवकासोबत प्रेमसंबंध जुळले होते. मागच्या दोन वर्षांपासून त्याचं प्रेमप्रकरण सुरू होते. वर्षभरापूर्वी तो युवक नागपुरात कामानिमित्त आला होता. एमआयडीसी परिसरात भाड्याने खोली करून राहू लागला. त्यामुळे या दोघांमधल्या भेटीगोटी कमी झाल्या. पण, … Read more

धक्कादायक !!! सोनपापडी देण्याचे अमिष दाखवत पाथरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी जिल्ह्यातील पाथरी शहरामध्ये बाल लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली असून सोनपापडी खाण्यास देण्याचे अमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. दरम्यान याप्रकरणातील आरोपीच्या पाथरी पोलिसांनी काही वेळातच मुसक्या आवळल्या असून त्याच्याविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथरी शहरामध्ये धक्कादायक आणि मानवी समाजाने शरमेने मान खाली … Read more

नराधम आरोपीने चिमुकलीला दिल्या ‘या’ नरक यातना, मागच्या 5 दिवसांपासून सुरु होता हा प्रकार

ratnagiri rape

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 25 वर्षीय नराधमाने घराशेजारी राहणाऱ्या सहा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अमानुषतेचा कळस गाठत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. या आरोपीने पीडित मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून तिला चॉकलेट देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर सलग पाच दिवस लैंगिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणी पीडित … Read more

शिकवणीसाठी आलेल्या 2 अल्पवयीन मुलीसोबत शिक्षकाने केले ‘हे’ दुष्कृत्य

ratnagiri rape

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये शिक्षकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका सेवानिवृत्त शिक्षकाने आपल्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आहेत. या नराधम आरोपी शिक्षकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरामध्ये घडली आहे. आरोपी सेवानिवृत्त शिक्षक हा खासगी शिकवणी वर्ग घेत होता. … Read more

धक्कादायक ! पॉर्न व्हिडिओ दाखवून मामीने भाच्यावर केले लैंगिक अत्याचार

sex

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये मामी आणि भाच्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या घटनेत आरोपी मामीने आपल्या अल्पवयीन भाच्याचे लैंगिक शोषण करून त्याच्यावर अत्याचार केले आहेत. हि धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी या ठिकाणी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाने दिलेल्या तक्रारीवरून 21 … Read more

पोटच्या मुलीसोबत नराधम बापाचे ‘हे’ दुष्कृत्य, आरोपीस मिळाली ‘ही’ शिक्षा

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपी हा उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथील रहिवाशी आहे. तो पुण्यातील पुण्यातील एका बांधकाम साईटवर सुपरवायझर म्हणून काम करत होता. त्याच्या बायकोचे निधन झाल्यानंतर तो आपल्या दोन्ही मुलांना घेऊन पुण्यात राहण्यासाठी आला होता. या आरोपी नराधमाने तीन वर्षांपूर्वी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन पुण्यात … Read more

नात्याला काळिमा ! नराधम काका 4 महिन्यांपासून 7 वर्षीय पुतणीसोबत करत होता ‘हे’ घृणास्पद कृत्य

rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्याजवळील मांजरी या ठिकाणी काका आणि पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका 22 वर्षीय तरुणाने आपल्या 7 वर्षीय पुतणीला आपल्या वासनेचा शिकार बनवले आहे. हा नराधम काका गोड बोलून मागील चार महिन्यांपासून पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास तुझ्या वडिलांना जीवे … Read more