POMIS Scheme : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; एका गुंतवणुकीवर दरमहा कमावण्याची संधी

POMIS Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (POMIS Scheme) आजकाल जो तो गुंवणूकीसाठी विविध पर्याय शोधत आहे. कारण प्रत्येकाला भविष्याची सुरक्षा हवी आहे आणि यासाठी गुंतवणूक फायदेशीर ठरते. एखाद्या खात्रीशीर आणि जोखीममुक्त योजनेत गुंतवणूक केल्यास मिळणारा परतावा हा आपल्या भविष्यातील आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठीचा फायदेशीर ठरतो. त्यामुळे अनेक लोक विविध योजनांमध्ये आवर्जून गुंतवणूक करत आहेत. तर काही लोक अजूनही … Read more

Post Office Scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवणूक करा आणि प्रत्येक महिन्याला हजारो रुपये कमवा

Post Office Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Post Office Scheme) आत्ताच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र खात्रीशीर आणि विश्वासार्ह पर्यायांमध्ये पोस्टाचा समावेश आहे. कारण आजही भारतातील अनेक नागरिक हे सरकारी योजनांवर आणि पोस्टाच्या योजनांवर डोळे बंद करून विश्वास ठेवतात. भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स ॲन्ड टेलिग्राफ्स खात्यामार्फत ‘इंडिया पोस्ट’ या ब्रॅंड नावाने … Read more

Post Office Franchise : Post Office सोबत सुरु करा ‘हा’ व्यवसाय; होईल बक्कळ कमाई

Post Office Franchise

Post Office Franchise। मित्रानो, वाढती महागाई आणि अपुऱ्या नोकऱ्या यामुळे अनेक तरुणांचा कल हा व्यवसायाकडे वळत आहे. कोरोना काळानंतर तर अनेकांनी नवनवीन स्टार्टअप सुरु केले आणि ते यशस्वी सुद्धा झाले. परंतु व्यवसाय करताना पहिला प्रश्न पडतो तो ,म्हणजे नेमका कोणता व्यवसाय करायचा? भांडवल किती लागेल आणि त्यातून फायदा किती मिळेल. पण आता चिंता करू नका, … Read more

Small Saving Scheme : आता ‘या’ लहान बचत योजनांमध्ये पॅन-आधार शिवाय करता येणार नाही गुंतवणूक

Small Savings Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Small Saving Scheme : आता नागरिकांना सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि पोस्ट ऑफिस बचत योजना इत्यादी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड देणे बंधनकारक असेल. अर्थ मंत्रालयाच्या 31 मार्च 2023 रोजीच्या अधिसूचनेमध्ये लहान बचत योजनांसाठी KYC चा भाग म्हणून हे बदल सूचित … Read more

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना आता मिळणार Whatsapp Banking ची सुविधा

WhatsApp Banking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Whatsapp Banking : देशातील नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसकडून अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्याअंतर्गत नागरिकांना अनेक सुविधा दिल्या जात आहेत. आताही पोस्ट ऑफिसच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) आणखी एक पाऊल टाकत ग्राहकांसाठी एक सुविधा देऊ केली आहे. ज्याअंतर्गत ग्राहकांना आता WhatsApp वर बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी आयपीपीबीकडून … Read more

Mahila Samman Savings Certificate योजना झाली सुरु, याद्वारे कसा फायदा मिळेल ते पहा

Mahila Samman Savings Certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mahila Samman Savings Certificate : या वर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना जाहीर करण्यात आली होती. जी 1 एप्रिलपासून लागू झाली आहे. ही वन टाइम स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे जी दोन वर्षांसाठी दिली जाईल. शुक्रवारी राजपत्रात याबाबत एक अधिसूचना रिलीज करून ही माहिती देण्यात आली. केंद्रीय अर्थसंकल्पात या … Read more

Small Savings Scheme : सरकारने लहान बचत योजनांच्या व्याजदरात केली वाढ, जाणून घ्या आता किती पैसे मिळणार ते पहा

small savings scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Small Savings Scheme : केंद्र सरकारच्या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता या योजनांवरील व्याजदर केंद्र सरकारने वाढवले आहेत. यामध्ये किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पोस्ट ऑफिस डिपॉझिट्स स्कीम आणि सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम सारख्या योजनांचा समावेश आहे. हे जाणून घ्या कि, … Read more

Post Office च्या ‘या’ योजनांमध्ये 1 एप्रिलपासून होणार तीन मोठे बदल

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office कडून देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना चालविल्या जातात. त्याअंतर्गत सरकार सर्वसामान्य नागरिकांना कमी गुंतवणुकीवर जास्त रिटर्न देते. तसेच यामध्ये टॅक्स वाचवण्याबरोबरच कर्ज घेण्याची सुविधाही मिळते. आता यामध्ये सरकारने आणखी तीन मोठे बदल केले आहेत. हे लक्षात घ्या कि, यंदाच्या अर्थसंकल्प 2023 दरम्यान, सरकारकडून Post Office च्या दोन बचत योजनांमध्ये … Read more

Post Office ची जबरदस्त Scheme; 12 हजारांच्या गुंतवणूकीतुन मिळवा 1 कोटी रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भविष्यात आपल्याला पैशाची अडचण किंवा कमतरता भासू नये म्हणून अनेक जणांचा कल सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवण्याकडे असतो. आपल्याकडे अशा अनेक आर्थिक योजना आहेत ज्या तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना. पोस्ट ऑफिसची ही योजना जास्त मुदत कालावधीमध्ये मुदतीत मोठा निधी मिळवण्यासाठी … Read more

Post Office मध्ये प्रीमियम बचत खाते उघडून मिळवा ‘या’ सुविधांचा लाभ !!!

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Post Office कडूनही अनेक प्रकारच्या बँकिंगच्या सुविधा दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे गुंतवणुकीसाठी अनेक प्रकारच्या योजना देखील चालवल्या जात आहेत. ज्याचा लाभ देशभरातील कोट्यवधी लोकं घेत आहेत. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची वाढती संख्या लक्षात घेता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) प्रीमियम सेवा सुरू केली आहे. ज्याअंतर्गत, प्रीमियम बचत … Read more