महाराष्ट्राला आंदोलनापेक्षा टेस्टिंग किटची गरज ते केंद्राकडून आणा’; काँग्रेसचा भाजपवर निशाणा

मुंबई । कोरोना व्हायरसचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी राज्यभरात महाराष्ट्र बचाव आंदोलन केलं. भाजपच्या या आंदोलनावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. भाजप नेत्यांनी आंदोलन करण्यापेक्षा केंद्र सरकारकडे पीपीई किट आणि टेस्टिंग किटची मागणी केली पाहिजे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारकडून पीपीई किट्स, … Read more

तुम्हाला हे माहित आहे काय? भारत सर्वाधिक पीपीई कीट तयार करणारा जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश

नवी दिल्ली । कोरोनाच्या लढ्यात भारत आत्मनिर्भर बनला आहे. कोरोनाच्या लढाईत महत्वाचे साधन असणारे पीपीई कीट उत्पादनात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश बनला आहे. कोरोनाच्या लढाईत फ्रंट लाईनवर लढणाऱ्या कोरोना वॉरिअर्सला कोरोनाच्या संक्रमणापासून वाचवण्यास पीपीई कीट चिलखताची भूमिका बजावत आहे. कमालीची बाब म्हणजे केवळ दोन महिन्याच्या कालावधीत भारत सर्वाधिक पीपीई कीट बनवणारा दुसऱ्या … Read more

पुलवामा शहीदाची वीरपत्नी कोरोनाच्या लढाईत पोलिसांच्या मदतीला

नवी दिल्ली । देशावर कोरोनाचे अभूतपूर्व असं संकट आलं आहे. संपूर्ण देशात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातलं आहे. अशा वेळी संपूर्ण देश या कोरोनाशी लढत आहे. या लढाईत सर्वात आघाडीवर असलेले कोरोना योद्धे आपला जीव धोक्यात घालून या संकटाला रोखण्याचा प्रयन्त करत आहेत. यामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सुरक्षा यंत्रणेतील व्यक्ती, सफाई कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा … Read more

कोरोनावरुन अमेरिकेत चीन विरुद्ध पहिली केस दाखल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या माध्यमातून संपूर्ण मानवतेला धोक्यात आणल्याच्या आरोपावरून चीनविरूद्ध अमेरिकेत पहिला दावा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चीनविरूद्ध कायद्याचा आधार घेणारे मिसुरी हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले आहे.या खटल्यात चीनने कोरोना विषाणूची जाणीवपूर्वक माहिती लपवून ठेवली,याबाबत सतर्क करणाऱ्यांना अटक केली आणि हा आजार संसर्गजन्य असल्याची शक्यता नाकारल्याचा आरोप करण्यात आला आणि … Read more

PPE कीटवरुन अमेरिकेचा चीनवर ‘हा’ गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात चीनने अधिक मास्क आणि वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) मागिवली होती.जे आता चीनकडून १८ पट जास्त दराने विकले जात आहेत, असा दावा अमेरिकेन व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.व्हाइट हाऊस ऑफ ट्रेड अँड प्रॉडक्शनचे संचालक पीटर नावारो यांनी सोमवारी हा आरोप केला की भारत आणि ब्राझीलसह अनेक … Read more