दिवंगत राष्ट्रपती प्रवण मुखर्जींच्या आठवणींना उजाळा देत उद्धव ठाकरेंनी काढले भाजपला चिमटे, म्हणाले..
मुंबई । विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी श्रद्धांजली अर्पण केलीय. यावेळी त्यांनी प्रणव दांच्या…