माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Pratibha Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Pratibha Patil) यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. परंतु अद्याप त्यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. प्रतिभाताई पाटील यांचे वय 89 वर्ष इतके आहे. त्यांनी 2007 ते 2012 दरम्यान राष्ट्रपतीपद भूषवले. आज … Read more