अजित पवार आणि अमित शहांची दिल्लीत बैठक! आरक्षण, मंत्रिमंडळ विस्तार मुद्दे चर्चेचा भाग?

shah and pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या दोघांमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये तब्बल दीड तास विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. परंतु हे मुद्दे नेमके कोणते होते याबाबत अद्याप तरी खुलासा झालेला नाही. परंतु आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी अमित शहांबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा … Read more

‘माझी कारकीर्द डरकाळी फोडूनच संपेल’, भास्कर जाधवांचे प्रत्युत्तर

Bhaskar Jadhav

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – आज भास्कर जाधव हे चिपळूणमध्ये गेले असता चिपळूण रेल्वे स्टेशनवर हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी भास्कर जाधवांच्या (Bhaskar Jadhav) स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते चिपळूण रेल्वे स्थानकात दाखल झाले होते. यावेळी आपल्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहून भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) भावूक झाले होते. प्रवीण दरेकरांनी केली टीका ? नारायण … Read more

भाजपचे राज्यपालांना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० हुन अधिक समर्थक आमदारांसह बंड केलं असून राज्यातील ठाकरे सरकार धोक्यात आले आहे. सुरुवातील या संपूर्ण प्रकारणांनंतर मौन बाळगलेल्या भाजपने अखेर राजकीय पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणजे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र पाठवलं आहे. राज्य सरकार यामधील मंत्र्यांनी गेल्या २ … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती- प्रवीण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे बिघडली असून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे असे विधान भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हंटल आहे. दरेकरांनी पत्रकार परिषद घेऊन नवनीत राणा यांच्या घरी शिवसेनेने घातलेला वेढा आणि मोहित कंबोज यांच्या गाडीवरील हल्ल्यावरून सरकारवर तोफ डागली आहे … Read more

पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे राऊतांचाच हात तर नाही ना? भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पल फेक करत आंदोलन केलं. या घटनेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधल्या नंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे राऊतांचाच हात तर नाही ना? असे म्हणत त्यांनी खळबळ उडवून … Read more

प्रवीण दरेकरांना दणका : दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

pravin darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई येथील फोर्टच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात दिलासा देण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. ती आता कोर्टाकडून फेटाळून लावली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दरेकर … Read more

फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजप एकवटणार; बीकेसीत उद्या शक्तिप्रदर्शन करणार

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस याना पोलीस बदल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली असून उद्या ते चौकशीसाठी बीकेसी येथे पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या नोटीशीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ उद्या भाजपकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. फडणवीस यांनी विधानसभेत … Read more

उद्धव ठाकरे तुमचा ठाकरी बाणा कुठे गेला? ; भाजप मोर्चावेळी प्रवीण दरेकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज मुंबईतील आझाद मैदानावर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुन्हेगारांशी संबंध असलेल्या व्यक्तीला तुम्ही पाठिशी कसे घालू शकता? तुमचा ठाकरी बाणा कुठे आहे? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवाला माझा सवाल आहे. देश द्रोह्यांसाठी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आघाडीचे … Read more

जोपर्यंत नवाब मलिक राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत…; दरेकरांचा इशारा

Malik Darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी घोषणाबाजी केली. जोपर्यंत नवाब मलिक राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहील असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून स्वाक्षरी मोहीम सुरू … Read more

मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक नावाच्या सापाविरोधात कारवाई करावी- प्रवीण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेली 30 वर्ष आम्ही एका सापाला दूध पाजले आणि तोच आम्हाला फुत्कारतोय अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देताना नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक नावाच्या सापाविरोधात कारवाई करावी असे प्रवीण दरेकर यांनी म्हंटल. मला वाटत २५ वर्षांनी मुख्यमंत्र्यांना … Read more