आटपाडी येथील सुहास भंडारे यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक प्रदान
सांगली | आटपाडीचे सुपुत्र एअर कमोडोर सुहास प्रभाकर भंडारे यांना भारतीय हवाई दलातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल राष्ट्रपतींनी विशिष्ठ सेवा पदक जाहीर केले होते. दिल्ली येथे हवाईदल दिनानिमित्त…