शरद पवारांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच स्वप्न.., रामराजेंच सूचक वक्तव्य

ramraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर शिंदे फडणवीस गटात गेलेल्या अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाविषयी अनेक दावे केले जात आहेत. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले असले तरी लवकरच त्या जागी अजित पवार पाहायला मिळतील असे थेट वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या आमदारांकडून करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे, या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा अजित … Read more

पंतप्रधानांनी गैरमार्गाने वेदांता प्रकल्प गुजरातला पळविला : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj & Modi

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्राचे आणि मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी वेदांता फॉस्ककॉनचा प्रकल्प गुजरातला पळवला. आज जे डबल इंजिन महाराष्ट्रात चालले आहे, त्यांची किंमत राज्याला मोजावी लागत आहे. अचानक काही चक्रे फिरली, कुठे चित्रातही नसलेला गुजरात राज्यात हा प्रकल्प जाणार असे भारत सरकारने घोषित केले. यामध्ये पंतप्रधानांनी गैर पध्दतीने हस्तक्षेप करून कंपनीवर दबाव आणून … Read more

केंद्र पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा संवाद

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. जिल्ह्यातील लाभार्थी जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहातून या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी केंद्र पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात … Read more

पंतप्रधानांनाच मिळेना जन्मदाखला; नेमका काय आहे ‘हा’ प्रकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकाला आपल्या जन्माचा दाखला आपल्याजवळ असावा असे वाटत असते. तो मिळवण्यासाठी अनेकवेळा हेलपाटेही घालावे लागतात. असाच अनुभव ‘राष्ट्रपती’ आणि त्यानंतर आता ‘पंतप्रधानांच्या’ बाबतीत आला आहे. पंतप्रधानांचा जन्म दाखला दिला जात नसल्याने त्यांच्या पालकांवर दाखला मिळवण्यासाठी आरोग्य केंद्रात हेलपाटे घालण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान हे नाव संविधानिक असल्याचे कारण सांगत हा जन्म … Read more

महाराष्ट्राचा नेता पंतप्रधान का झाला नाही?? गडकरींनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी हे नेहमीच भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाणले जातात. गडकरी यांनी आपल्या कामाच्या जोरावर फक्त स्वपक्षीयच नव्हे तर विरोधकांची देखील मने जिंकली आहेत. दरम्यान एका कार्यक्रमा दरम्यान महाराष्ट्राचा नेता पंतप्रधान का होऊ शकला नाही असा प्रश्न विचारला असता त्यांनी आपलं मत व्यक्त केल. महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला … Read more

मनाबरोबरच वसुंधरेलाही समृद्ध करा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

international yoga day

औरंगाबाद | केवळ एका दिवसापुरता योग अभ्यास न करता त्यात सातत्य ठेवावे. ज्याप्रमाणे योग अभ्यास मनाला समृद्ध करतो. त्याप्रमाणेच नागरिकांनी वसुंधरेला देखील समृद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्वच्छता राखण्याबरोबरच वृक्ष संरक्षण, संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी सकाळी शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हा … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठी बिनकामाची मालमत्ता; पृथ्वीराज चव्हाणांची मिम्स शेअर करुन टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या देशभर कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात पंतप्रधान मोदी पुर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. यावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठी बिनकामाची मालमत्ता असल्याचं मिम्स चव्हाण यांनी ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे नाॅन … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले प्रधानमंत्री यांचे आभार; जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीएम मोदी यांचे आभार मानले आहेत. खरं तर, केंद्र सरकारच्या वतीने मुंबईच्या हाफकेन बायो फार्माला कोव्हॅक्सिन प्रॉडक्शनसाठी हफकिन फर्मा परमिटच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे, सीएम उद्धव हे पाहून खूप खूश आहेत. म्हणूनच त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. याबाबतचे निवेदन सीएमओने दिले आहे. जारी केलेल्या निवेदनात … Read more

उद्धव ठाकरे यांच्याकडे पंतप्रधान होण्याची ‘ती’ ताकदचं नाही!- रामदास आठवले

मुंबई । उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान होण्याची ताकद नाही, असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते सोमवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चेसंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी आठवले म्हणाले कि, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. पण ते पंतप्रधान होणे अशक्य आहे. पंतप्रधान होण्यासाठी संपूर्ण … Read more

IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की, IAS आणि IPS अधिकारी ही दोन्ही जिल्ह्यातील महत्वाची पदे आहेत. IAS आणि IPS हे एकमेकांना पूरक असतात. ही दोन्ही पदे भारतीय समाजाच्या विकासासाठी आवश्यकच आहेत. IAS आणि IPS या अग्रगण्य अखिल भारतीय सेवा आहेत ज्यामध्ये आयएएस ही उमेदवारांची पहिली पसंत असते. एका जिल्ह्यात एकापेक्षा जास्त IAS … Read more