Beed Lok Sabha 2024: बीडमध्ये प्रीतम ऐवजी पंकजा मुंडेंना तिकीट देऊन भाजपने काय साधलं??

Beed Lok Sabha 2024 pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीड… स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा… पावसाने कायमच दडी मारल्यानं आर्थिक गणित कोलमडलेला आणि हातात ऊस तोडीचा कोयता दिलेला बीड जिल्हा… बीडच्या राजकारणात मुंडे कुटुंबाचा शब्द हा अंतिम समजला जातो. म्हणूनच मागील तीन टर्ममध्ये या मतदारसंघावर मुंडे कुटुंबानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं…मुंडेंच्या पुण्याईने भाजपला महाराष्ट्रात हात पाय पसरता. त्यात विरोधात … Read more

प्रीतम मुंडेंचं पंकजा मुंडेंबाबत मोठं विधान! म्हणाल्या “सगळे घाव झेलायला ताई आणि…..”

pankaja and pritam munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय जनता पार्टीच्या खासदार प्रीतम मुंडे (pritam munde) यांनी आपली मोठी बहीण पंकजा मुंडेंबाबत एक मोठे विधान केले आहे. “सगळे घाव झेलायला ताई आणि मलई खायला मी आहे,” असं विधान प्रीतम मुंडे (pritam munde) यांनी एका कार्यक्रमादरम्यान केले आहे. काय म्हणाल्या प्रीतम मुंडे? “आज ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ … Read more

भाजपच्या ‘मिशन 144’ मधून पंकजा मुंडेंचा पत्ता कट; जे.पी. नड्डा यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही

J P Nadda Pankaja Munde Pritam Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपने ‘मिशन 144’ ची सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा औरंगाबादच्या दौऱ्यावर आहे. पण या दौऱ्यात संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांची नावेच टाकण्यात आलेली नाहीत. भाजपच्या ‘मिशन 144’ मधून मुंडे बहिणींना डावलण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. भाजपच्या बढया … Read more

इम्पेरिकल डाटा गोळा करणे राज्य सरकारची जबाबदारी; ओबीसी आरक्षणाबाबत प्रीतम मुंडे यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरक्षणाचा वाद हा सध्या महाराष्ट्रात चांगलाच पेटलेला आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून एकमेकांवर राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ओबीसी आरक्षण बाबत भाजप नेत्या तथा खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी महत्वाचे विधान केले आहे. ज्यांनी मला निवडून दिलं त्यांची मी प्रवक्ता आहे. राज्य सरकारकडून आरक्षणाबाबत अपेक्षा आहेत. इमपीरिकल डेटा गोळा … Read more

महाराष्ट्र सरकार केंद्रशासित करून केंद्राला चालवायला द्या; खासदार प्रितम मुंडेंचा घणाघात

बीड – महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांत सरकारला एकही मुद्द्यावर यश आलेले नाही. प्रत्येक अपयशासाठी केंद्राकडे बोट दाखविले जाते. मग, महाराष्ट्र सरकार केंद्रशासित करा आणि केंद्र सरकारला चालवायला द्या, असा टोला भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष खासदार प्रितम मुंडे यांनी लगावला. ओबीसी आरक्षण देखील राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे. केंद्र सरकार इम्पेरिकल डेटा देत नसल्याचा राज्याचा आरोप … Read more

मोदींनी 7 वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही हाच गुण आवडतो- प्रीतम मुंडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले असून, पंतप्रधान मोदी यांनी गेल्या ७ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, हाच त्यांचा गुण मला जास्त आवडतो, असे म्हटले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान प्रीतम मुंडे बोलत होत्या. प्रीतम मुंडे म्हणाल्या, “पंतप्रधान मोदी यांचा मला सगळ्यांत आवडणारा गुण म्हणजे​ … Read more

पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही- राम शिंदे

ram shinde pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांना स्थान देण्यात आलं नसून पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जातं होत. त्यातच राज्यभर त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीवर भाजप नेते आणि माजी मंत्री … Read more

बीडमध्ये भाजपला धक्का ! प्रीतम मुंडेंना डावल्यामुळे 14 जणांचे राजीनामे!

Pritam Mundhe

बीड : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे आज जिल्ह्यात 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. यामुळे भाजपमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. ‘टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असं काही पक्ष मानत नाही, आम्हाला राष्ट्र प्रथम आहे’ असे म्हणत … Read more

पंकजा मुंडे मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज? नव्या मंत्र्यांच्या अभिनंदनाचे एकही ट्विट नाही

बीड : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. या मंत्रिमंडळात 43 नव्या चेहर्‍यांमा संधी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र प्रितम मुंडे यांना मंत्रीपद न … Read more

उदयनराजे भोसले यांना मंत्री पदाची लॉटरी लागणार ?

Udyanraje Bhosale

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही महिन्यांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु आहे. पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाला मुहूर्त लाभेल अशी माहिती गुरुवारी सूत्रांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र्मधून उदयनराजे भोसले आणि हिना गावीत यांच्या नावाची चर्चा आहे. केंद्रामध्ये मोदी सरकार- २ जेव्हापासून सत्तेत आले आहे तेव्हापासून मंत्रिमंडळात कोणताही बदल झाला नाही आहे. या … Read more