प्रियांका चोप्राच्या संसाराला लागलं ग्रहण; पती निकने स्वतः Video पोस्ट करत दिली ‘ही’ माहिती

Priyanka Chopra Nick Jonas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने अमेरिकन पॉप गायक निक जोनास याच्याशी विवाह केला. दोघांचा संसार चांगला चालला असताना आता त्यांच्या संसाराला ग्रहण लागले आहे. ते म्हणजे निक जोनासला एक गंभीर आजार जडला असून वयाच्या 13 व्या वर्षांपासून त्याला हा आजार सतावतो आहे. जेव्हा निक 13 वर्षांचा होता तेव्हा त्याला समजलं … Read more

OMG! प्रियांका चोप्राच्या तोंडाला झाली जखम? फोटो होतोय व्हायरल

Priyanka Chopra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशी गर्ल म्हणून ओळख असलेली प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) अनेकांची सर्वात आवडती अभिनेत्री आहे. बॉलिवूडसोबतच प्रियानकाने हॉलीवूडमध्येही अभिनय केल्यानं तिला एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. निक जोनास याच्यासोबत विवाह केल्यानंतर प्रियांका परदेशातच स्थायिक झाली आहे. नुकतेच प्रियांका अन निकने चाहत्यांना गुड न्यूजही दिली आहे. मात्र आता प्रियांकाच्या एका … Read more

अभिनेत्री प्रियंका चोप्रा साकारणार ‘अहिल्याबाई होळकर’ यांची भूमिका

Priyanka Chopra

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री प्रियंका चोप्रा जरी हॉलीवूडमध्ये गेली असली तरी तिचे चाहते संपूर्ण भारतात आहेत. प्रियंका चोप्राने आपल्या करियरमध्ये अनेक विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. तिच्या प्रत्येक भूमिकांमध्ये वैविध्य असते. आजपर्यंत तिने जितक्या चित्रपटांमध्ये काम केले त्या प्रत्येक चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकांवर तिच्या चाहत्यांनी नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता प्रियंकाला अहिल्याबाई होळकर … Read more

अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचा हॉलिवूड चित्रपट ‘Text for You’ चे शूटिंग केले पूर्ण, फोटो शेअर करून टीम साठी लिहिला खास मेसेज

लंडन । अभिनेत्री प्रियांका चोप्राने लंडनमध्ये नुकतेच तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपट ‘टेक्स्ट फॉर यू ‘ चे शूटिंग पूर्ण केले. जेम्स स्ट्रॉस (James Strouse) दिग्दर्शित जर्मन भाषेतील सुपरहिट फिल्म ‘एसएमएस फर डिच’ पासून प्रभावित आहे. प्रियांका चोप्राने या संदर्भातील फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत. तसेच शूटिंगच्या पूर्ण झाल्याची माहिती देखील दिली आहे. या फोटोजमध्ये … Read more

प्रियंका चोप्राने शेअर केला पती निक जोनसोबतचा रोमँटिक फोटो; म्हणाली की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या लग्नाला दोन वर्ष झाले. निक जोनस बरोबर ती खूप खुश आहे. दोघांचीही लव्हस्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. अलीकडेच निक जोनसने प्रियांकाचा वाढदिवस अतिशय खास पद्धतीने साजरा केला. यासाठी प्रियंकाने एक थँक्स नोट लिहिले आहे. दोघांचा एक रोमँटिक फोटोही शेअर केला आहे. दोघेही एकमेकांना किस करतात आणि मिठी मारताना … Read more

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राचा आज वाढदिवस; जाणून घेऊ प्रियांका बद्दलच्या ‘या’ खास गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवुड ची देसी गर्ल अर्थातच अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे.अगदी कमी कालावधीतच बॉलीवूड आणि हॉलीवूड मध्ये आपलं नाव कमवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांकाचे नाव घेतलं जातं.आज आपण जाणून घेऊया प्रियांका बद्दलच्या काही गोष्टी. 1)प्रियांका मुंबईमध्ये जोपर्यंत होती तोपर्यंत आपला प्रत्येक वाढदिवस तिने अनाथ मुलं आणि कर्करोगग्रस्त मुलांसोबत … Read more

प्रियांका, अक्षयसह बाॅलिवुडच्या दिग्गजांकडून बच्चन कुटुबियांसाठी सदिच्छा! लवकरच बरे होण्यासाठी केली प्रार्थना

मुंबई | काल रात्री जबरदस्त धक्कादायक घटना घडली कारण ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांना माहिती दिली की त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांनीही याची पुष्टी केली की त्यांनाही वडिलांसह संसर्ग झाला आहे. ही बातमी समजताच जगभरातील त्यांचे मित्र आणि चाहते यांनी त्यांना त्वरित ठीक … Read more

अबब! प्रियंका चोप्रा इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी घेते ‘इतके’ पैसे

हॅलो महाराष्ट्र आॅनलाइन | सेलेब्रिटी सोशल मीडियावर जितके लोकप्रिय असतात तितके ते त्या व्यासपीठावरुन कमावतात. बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरुन कोटी कमावले. इन्स्टाग्रामवरून कोटी कमावनाऱ्यांची यादी समोर आली आहे. वर्ष 2019 च्या रिच लिस्टमध्ये (इन्स्टाग्राम रीच लिस्ट) एका बॉलिवूड सेलिब्रिटीचे नाव असून ती अभिनेत्री प्रियंका चोप्रा (प्रियंका चोप्रा) आहे. या यादी मध्ये … Read more

‘त्यावेळी मलाही चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला’- प्रियांका चोप्रा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १४ जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड मध्ये असलेल्या घराणेशाहीचा वाद बाहेर आला. बॉलिवूड मधील अनेक दिग्ग्ज कलाकारांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटना यावेळी सांगितल्या. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने देखील बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या वादावर एक वक्तव्य केले होते. तिलाही … Read more

प्रियांका चोप्राच्या बहिणीला जूनियर NTR च्या फॅन्सकडून रेपची धमकी; म्हणाले तू तर पॉर्नस्टार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण असलेल्या मीरा चोप्राने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतही मोठे नाव कमावले आहे. ती बर्‍याचदा कोणत्या ना कोणत्या गोष्टींबद्दल चर्चेत असते. पण आता ज्या बातमीमुळे ती चर्चेत आली आहे ती धक्कादायक आहे. मीरा चोप्राला ट्विटरवर बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. तिने यासंदर्भात पोलिसांत … Read more