ऑक्सिजनविना लोक मरतायत हीच कराडकरांची ओळख का? भाजपचा पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी जिल्ह्यात ८२८ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असून नागरिकांना जिल्ह्यात बेड शिल्लक नसल्याने इतर जिल्ह्यांत उपचाराकरता जावे लागत आहे. यावरुन आता सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते शेखर चरेगावकर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब … Read more

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून कोरोना विरुद्ध लढाईसाठी ६० लाख रुपयांचा निधी

सकलेन मुलाणी । कराड कराड। सध्या कोरोनाचा कहर सर्वत्र जाणवत आहे, कराड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अश्यावेळी बाधित रुग्णांवर वेळेत उपचार करणे आवश्यक असते. परंतु सद्य परिस्थितीत उपलब्ध कोरोना रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर अभावी रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत अश्या परिस्थितीत माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष बाब … Read more

केंद्र सरकारने MSME उद्योगांतील कामगारांचे थेट पगार द्यावेत – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | देशाची कोलमडलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर यावी यासाठीच माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी वेळोवेळी केंद्र सरकारला प्रश्न विचारले आहेत. याच संदर्भात पृथ्वीराज बाबांनी आज एक tweet करीत केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी केली आहे. MSME उद्योगांतील कामगारांचे थेट पगार द्यावेत असं चव्हाण यांनी म्हटले आहे. निर्मिती क्षेत्रात लाॅकडाऊन मुळे गंभीर आर्थिक संकट चालू आहे. … Read more

तिजोरी रिकामी असताना देखील ६ कारसाठी मान्यता?- देवेंद्र फडणवीस 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या महामारीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीतील निधी हा या आजाराशी संबंधित उपाययोजना करण्यासाठी खर्च होत आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या तिजोरीत खडखडाट दिसून येतो आहे. असे असताना देखील राज्य शासनाने मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी सहा कार खरेदी करण्यासाठी मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. पुढील महिन्यापासून राज्य … Read more

कोविड-१९ ची लस १५ ऑगस्ट पर्यंत येईल हा दावा अवास्तव – पृथ्वीराज चव्हाण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र अद्याप कोरोनावर औषध शोधण्यास यश आलेले नाही. शास्त्रज्ञ औषध शोधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. १५ ऑगस्ट कोविड -१९ची लस तयार होईल असा दावा करण्यात आला होता. हा दावा अवास्तव असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ ऑगस्ट पर्यंत कोविड -१९ ची … Read more

काँग्रेस कार्यकर्त्याचे सोनिया गांधींना पत्र; जाकिर पठाण यांची विधानपरिषदेची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुस्लिम समाजाकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर संधी मिळावी. म्हणून माझ्या नावाची शिफारस कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. राज्यपाल निवडीसाठी जे नियम आहेत, त्या सहकार क्षेत्रात मी गेली 10 वर्ष काम करत आहे. त्यामुळे माझ्या नावाचा विचार व्हावा अशी मागणी सातारा जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष जाकिर पठाण यांनी केली आहे. जाकिर पठाण … Read more

कमराबंद चर्चेनंतर बंटी पाटील, अमित देशमुख पृथ्वीराज बाबांना घेऊन मुंबईकडे रवाना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सोमवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी मंत्री अमित विलासराव देशमुख व मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची कमरबंद चर्चा झाली. मात्र या राजकीय कमराबंद चर्चेची राज्यभर मोठी चर्चा सुरू आहे. यानंतर आता तिनही नेते मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या … Read more

उड्डाणे रद्द झालेल्या विमानाच्या प्रवाशांचे तिकिटाचे पैसे परत द्या – पृथ्वीराज चव्हाण  

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जगभरात कोरोनाच्या संकटामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. साधारण मार्चपासून जगभर कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने आंतरराष्ट्रीय वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. जगभरातील साधारण ४.५ दशलक्ष विमानाची उड्डाणे अचानक रद्द करण्यात आली. भारतातील काही प्रवाशांनी ही उड्डाणे रद्द झाल्यावर आपल्या तिकीट बुकिंग चे पैसे पार्ट मिळावेत म्हणून मागणी केली असता. विमान … Read more

किरकोळ कार्यकर्त्यांसारखे राजनाथ सिंग टीव्हीवर टीका करतायत – पृथ्वीराज चव्हाण 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी भाजपाचे नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री यांनी महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राजनाथ सिंह यांना उत्तर दिले आहे. आणि अशा पद्धतीने स्वतःचे काम करण्यास अपयशी ठरल्यामुळे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी छोट्या राजकीय कार्यकर्त्यांसारखी टीका करणे … Read more

राज्य सरकारला ९ हजार कोटींचे कर्ज काढण्याची गरज – पृथ्वीराज चव्हाण 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी | मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशात संचारबंदी आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा, एप्रिल आणि मे हा संपूर्ण महिना राज्याचे उत्पन्न ९०% नी घसरले आहे. राज्याचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत बंद असल्याने राज्यावर कर्ज काढण्याची वेळ आली आहे. असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. चव्हाण यांनी राज्यातील उत्पन्नाची एकूण … Read more