राहत इंदौरी यांचे ‘हे’ मशहूर शेर कायम प्रत्येकाच्या आठवणीत राहतील
मुंबई । लोकप्रिय उर्दू शायर राहत इंदौरी यांचं निधन आज झालं आहे. ते ७० वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालं. राहत इंदौरी आपल्या अफलातून शेरो-शायरीसाठी ते तरुणांपासून…