Indian Railway : फुकट्यांची सुटका नाही ! रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून कडक वसुली

Indian Railway : भारतामध्ये ट्रेन म्हणजे दळणवळणाच्या साधनांपैकी एक महत्वाचे साधन आहे. रेल्वे आपल्या प्रवाशांकरिता अनेक सुविधा आणत असते. भारतीय रेल्वे सुद्धा डिजिल भारत च्या मोहिमेमध्ये आपले योगदान देत आहे. लवकरच भारतीय रेल्वे कडून पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी डिजिटल सुविधा आणली जाणार आहे. याच अनुषंगाने १ एप्रिलपासून रेल्वे जेवणापासून तिकीट, दंड आणि पार्किंगपर्यंत सर्वत्र ऑनलाइन (Indian … Read more

कराडमधील भुयारी मार्गाचा प्रश्न रेल्वे मंत्र्याकडे : शनिवारी पुण्यात चर्चा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील रेल्वेच्या भुयारी मार्गावरील प्रश्नाबाबात वारंवारं आदोंलनाचा इशारा दिला की, अधिकाऱ्याचे आश्वासन मिळे मात्र, काम होत नव्हते. अखेर अधिकाऱ्यांकडून काम होत नसल्याने रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी नेते सचिन नलवडे आणि रामकृष्ण वेताळ यांना चर्चेसाठी पुण्यात येण्याचे निमंत्रण दिले आहे. गेली कित्येक दिवस पार्ले (ता. कराड) हद्दीतील रेल्वे … Read more

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जेव्हा ‘महाभारतातील चौसर’ च्या खेळात रंगतात… पहा व्हिडिओ

danve

औरंगाबाद – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल पोळासणानिमित्त सासुरवाडीत घालवला. यावेळी पोळ्यासाठी सजवलेल्या बैलांना पेठविण्यासह गावातील मंदीरासमोर जेष्ठ नागरीक खेळत असलेला महाभारतातील प्रसिद्ध सारीपाट या खेळाचा आनंद घेतला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची सासुरवाडी सिल्लोड तालुक्यातील निल्लोड असल्याने ते काही खासगी कामानिमित्त येथे आले होते. पोळा सण असल्याने रस्त्याने जातांना एका ठिकाणी … Read more

रेल्वे राज्यमंत्री रेल्वेने औरंगाबादला दाखल

danve

औरंगाबाद – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच रावसाहेब दानवे हे विशेष बोगीतून प्रवास करीत मंगळवारी सकाळी औरंगाबादरेल्वे स्टेशनवर दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती. पुष्पहार, पुष्पगुच्छ देण्यासाठी अक्षरशः लोटालोटी झाली. रावसाहेब दानवे हे सचखंड एक्स्प्रेसने औरंगाबादला येणार होते. मात्र, सचखंड एक्स्प्रेस तब्बल ३ तास उशीरा धावत असल्याने ऐनवेळी नियोजन बदलावे लागले. देवगिरी … Read more

Rail Budget 2021: रेल्वेसाठी अर्थसंकल्पातील पाठबळ वाढू शकेल, बुलेट ट्रेनवर भर देण्यात येणार

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संसदेत 2021-22 बजट सादर केला. भारतीय रेल्वेसाठी करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय घोषणांमध्ये देशासाठी बुलेट ट्रेन नेटवर्क (Bullet Train Network) वर बराच जोर देण्यात येईल. 2020-21 बजट सादर करताना अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या की,”मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पावर केंद्र सरकार वेगाने काम करत आहे.” … Read more

रेल्वेच्या ‘या’ रणनीतीमुळे डिसेंबरमध्ये झाली भरपूर कमाई

Railway

नवी दिल्ली । कोरोना कालावधीत रेल्वे मर्यादित संख्येने प्रवासी गाड्या चालवित आहे. ज्यामुळे रेल्वेला मोठा महसूल गमवावा लागला. त्याचे नुकसान भरून काढण्यासाठी आणि आवश्यक वस्तू बाजारपेठांपर्यंत पोचविण्याच्या दृष्टीने रेल्वेने फ्रेट लोडिंगमध्ये लक्षणीय वाढ केली. डिसेंबर 2019 च्या तुलनेत रेल्वेने 8.54% अधिक वस्तू भारित केल्या. डिसेंबर 2020 मध्ये रेल्वेने 118.13 मिलियन टन माल पाठविला. तर रेल्वेने … Read more

IRCTC ची नवीन वेबसाइट आज लाँच होणार, आता सेकंदात तिकिटे बुक केली जातील, सोबत ‘हे’ नवीन फीचर्सही उपलब्ध असतील

Railway

नवी दिल्ली । IRCTC वेबसाइटवर लाखो लोकं दररोज तिकिट बुक करतात, अशा परिस्थितीत ही ई-तिकीट वेबसाइट हँग किंवा स्लो होते. ज्यामुळे बर्‍याच वेळा चुकीची तिकिटे आरक्षित होता होता चुकली जातात. परंतु भारतीय रेल्वे (Indian Railways) IRCTC ई-टिकटिंग वेबसाइट आणि अ‍ॅप हे दोन्ही अपग्रेड करणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल आज ही नवीन वेबसाइट लाँच करणार आहेत. … Read more

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी अनारक्षित तिकीट आणि वेटिंग लिस्टच्या तिकिटाबाबत केले मोठे विधान

Railway

नवी दिल्ली ।  रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, अनारक्षित तिकिटांवर किंवा वेटिंग लिस्टच्या तिकिटांवर प्रवास करण्यास परवानगी नाही. अशा परिस्थितीत, जर आपण प्रवास करणार असाल तर हे लक्षात ठेवा. प्रवासाच्या दिवशी जर तुमच्या वेटिंग तिकिट कंफर्म झाले नसेल तर ट्रेन सुरू होण्याच्या चार तासापूर्वी ते रद्द करा, अन्यथा तुम्हाला … Read more

ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणार्‍या महिलांना घाबरण्याची गरज नाही, आता ‘मेरी सहेली’ करणार मदत

नवी दिल्ली । ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने ‘मेरी सहेली’ मोहीम सुरू केली आहे. ज्यामध्ये रेल्वे पोलिस दलाच्या (RPF) महिला शाखा महिला प्रवाश्यांची हालचाल जाणून घेतील आणि प्रवासादरम्यान त्यांना आत्म-संरक्षणाच्या युक्त्या शिकवतील. याशिवाय महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान काही अडचण आली तर मग लेडी विंग देखील त्याचे निदान करेल. या उपक्रमामुळे ट्रेनमधील महिलांवरील गुन्हे … Read more

दिल्ली-मुंबई व्यतिरिक्त ‘या’ मार्गांवर चालविली जाणार ताशी 130 किमी वेग असणारी ट्रेन

Railway

हॅलो महाराष्ट्र । भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे लवकरच स्पेशल गाड्यांमधील एसी कोच ट्रेन्स मुख्य मार्गांवर चालवणार आहे. या निर्णयावर रेल्वेचा असा युक्तिवाद आहे की, 130 किमी वेगाने गाड्या चालवण्याची गरज आहे. लवकरच अशा रेल्वेगाड्यांचे डबे रेल्वे कोच फॅक्टरीत तयार होतील. प्रोटोटाइप काय असेल या संदर्भात प्रवाशांचे अभिप्राय आणि सल्ले यानंतरच ही … Read more