…..म्हणून नवी मुंबईतील विमानतळाला शिवरायांचंच नाव असेल; राज ठाकरेंनी सांगितली वस्तुस्थिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. स्थानिकांनी लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याचा आग्रह धरला आहे तर, ठाकरे सरकार कडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा घाट घातला जात आहे.या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. नवी मुंबईत होणारं विमानतळ हे मुंबई विमानतळाचं एक्स्टेन्शन आहे. मुंबईत विमानतळाला … Read more

राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा फार वेगळा आहे, एकदा या राजा माणसाच्या हाती महाराष्ट्र राज्य देऊ – केदार शिंदे

Raj Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून राज यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच मराठी चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी फेसबुक पोस्ट द्वारे राज ठाकरे यांना शुभेच्छा देताना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा फार वेगळा असून एकदा या राजा माणसाच्या … Read more

तुम्हाला राजकारण करण्यासाठी बाळासाहेबांची गरज लागते; मनसेचं राऊतांना प्रत्युत्तर

raut raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी काळात मनसे- शिवसेना एकत्र येणार का या प्रश्नावर बोलताना राज ठाकरेंनी परमेश्वराला ठाऊक अस मोघम उत्तर दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं, परमेश्वरावर विसंबून राहायचं नसत असा टोला राऊतांनी लगावला होता. यावर आता मनसे कडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. … Read more

परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा मेंबर नसतो; राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भविष्यात शिवसेना-मनसे एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला असता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘परमेश्वराला ठाऊक’, असे मोघम उत्तर दिले होते. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत याना विचारलं असता त्यांनी रोखठोक प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही असा टोला संजय … Read more

१०० कोटींची वसुली आता ३०० कोटींवर? गृहमंत्री किमान निष्पक्ष चौकशी करणार का?; मनसेचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रादेशिक परिवहन विभागात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणावरुन आता राजकारणही तापलं आहे. याच मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकार वर टीका करत या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हंटल की, १०० कोटींची वसुली … Read more

गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हेच राज ठाकरेंचं मत; भेटीनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार पुढाकार घेतला असून समाजाची भावना जाणून घेण्यासाठी ते सध्या राज्यभर दौरा करत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नंतर आता त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हेच राज ठाकरेंचं मत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. संभाजीराजे … Read more

नमस्कार , राज बोलतोय; ‘त्या’ शिक्षिकेला थेट राज ठाकरेंचा फोन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झाल्यामुळे मदतीची याचना करणाऱ्या 90 वर्षीय शिक्षिका सुमन रणदिवे यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोन वरून संवाद साधला. सुमन रणदिवे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या शिक्षिका होत्या. आधी पतीचं छत्र हरवलं, नंतर मुलालाही काळाने हिरावलं. सध्या त्या वसईतील सत्पाळा गावातील … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे घेणार राज ठाकरेंची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून त्याच पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजीराजे संपूर्ण महाराष्ट्रात फिरून मराठा समाजाची भावना जाणून घेत आहेत. तसेच राजकीय नेत्यांच्या गाठी घेऊन मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत. आज सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता ते … Read more

संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही नेत्रदीपक यश मिळवलंत; राज ठाकरें कडून ममतादीदींचे अभिनंदन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला असून भाजपसाठी आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. ममता यांच्या विजयानंतर देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत … Read more

सरकारला स्वत: ची चुक कळली; राज ठाकरेंची ‘ती’ मागणी मुख्यमंत्र्यांनी केली मान्य

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून राज्यातील जनतेपुढे संकट निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेली मागणी मान्य करून अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. परराज्यातून येणाऱ्यांची नोंदणी ठेवा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली … Read more