मनसेपुढे अखेर अ‍ॅमेझॉन नरमले ; लवकरच मराठी भाषेचा समावेश करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई आणि पुण्यात खळखट्याकचा सपाटा लावल्यानंतर अ‍ॅमेझॉन बॅकफूटवर गेलं आहे. पुढील सात दिवसात अ‍ॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. मराठी भाषेचा वापर करण्यासाठी सात दिवसांची कालावधी द्यावा अशी विनंती केली … Read more

पुण्यात मनसेचं खळखट्याक; महाराष्ट्रातील पहिलं ॲमेझॉन ऑफिस फुटलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात मनसे अ‌ॅमेझॉन विरोधात आक्रमक झाली आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन पुण्यातील कोंढाव्यातील अ‌ॅमेझॉनचं ऑफिस मनसेने फोडलं आहे. पुण्यातील कोंढवा मनसे प्रभाग अध्यक्ष अमित जगताप यांच्या नेतृत्वात अ‌ॅमेझॉनच्या कार्यालयावर खळखट्याक आंदोलन केलं आहे.अ‌ॅमेझॉनच्या वेबसाईटवर मराठील भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. मराठी भाषेचा पर्याय असेल तर मराठी लोकांना … Read more

इथे फक्त मराठी माणसाचीच ‘राज’वट असेल ; मनसेचा अमेझॉनला खणखणीत इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे विरुद्ध ऍमेझॉन हा वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. मनसेने नो मराठी नो ऍमेझॉन ही मोहीम सुरु केली आहे.अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली असून, हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. मनसेनं इशारा दिल्यानंतर अ‍ॅमेझॉनने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना … Read more

ग्लोबल टीचर पुरस्कार जिंकणाऱ्या मराठमोळ्या शिक्षकाचं राज ठाकरेंकडून ‘मनसे’ कौतुक, म्हणाले की…

Raj Thackray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार त्यांनी पटकावला. सात कोटी रुपयांचा हा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. त्यांच्या या कारनाम्यामुळे भारतच नाव जगात उंचावले. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच नव्हे तर देशातील … Read more

भाजपच्या एकाही नेत्याची ईडी चौकशी का नाही?; बच्चू कडू यांचा थेट सवाल

Bachhu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पक्ष सूडबुद्धीने ही कारवाई करत आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यात आता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीउडी घेतली असून भाजपवर निशाणा साधला आहे. ईडीची चौकशी लावून केंद्र सरकार लोकशाही आणि … Read more

‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ ; मनसेच संजय राऊतांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  राज ठाकरेंनी राज्यपालांना थेट भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे वक्तव्य  शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं होतं. संजय राऊतांच्या विधानाला मनसेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीदरम्यानचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत संजय राऊत हे राज्यपाल भगतसिंह … Read more

राज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील वाढीव बिल संदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज्यपालांनी शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला दिला राज ठाकरे म्हणाले. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. भाजपचे बहुतेक नेते पवारांना मोठा नेता मानतात. आता राज्यपालही शरद पवारांना नेता मानत असतील तर आनंदच आहे, … Read more

‘मनसे’च्या दणक्यापुढे जेफ बेझॉस नरमले ; अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये होणार ‘मराठी’ भाषेचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ऑनलाईन डिजिटल शॉपिंग अॅप अ‍ॅमेझॉन मध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. अॅमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेझोस यांनी या मनसेच्या मागणीचा दखल घेतली आहे. डिजिटल सेवेत मराठीच्या समावेशासाठी आज मुंबईत अ‍ॅमेझॉनचे एक शिष्टमंडळ दाखल झाले असून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहे. … Read more