हिंदी आपली राष्ट्रभाषा नव्हेच; राज ठाकरेंचं उदाहरणासह स्पष्टीकरण

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदी ही राष्ट्रीय भाषा नाही. ज्या पद्धतीने मराठी, तेलगू, कन्नड भाषा आहेत, तशीच हिंदी आहे असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं आहे. आज नवी मुंबईत विश्व मराठी संमेलनाचं (Vishwa Marathi Sammelan) आयोजन करण्यात आलं आहे यावेळी राज ठाकरेंनी भाषेबाबत महाराष्ट्रातील लोकांना जागृत केलं. तसेच मराठीतच बोला असं … Read more

मनोज जरांगेंचे अभिनंदन, आता आरक्षण कधी मिळणार हे मुख्यमंत्र्यांना विचारा; राज ठाकरेंचा सरकारला टोला

Raj Thackeray, jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज अखेर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आरक्षणाला यश मिळाले आहे. राज्य सरकारने आज मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच, या संबंधित राज्यपत्र देखील जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या मराठा समाजामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) … Read more

राज ठाकरेंच कर्तुत्व काय? त्यांनी टोल नाके बघावेत; सदावर्ते चांगलेच संतापले

Gunaratna Sadavarte Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध वकील गुणरत्ने सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर सदावर्ते यांच्या सुरक्षेवर जो खर्च होतोय, त्यावर मनसेने आक्षेप घेतला होता. सदावर्ते यांच्या सुरक्षेवर दर महिन्याला 20 लाख खर्च होतोय, ते काय सरकारचे जावई आहेत का असा सवाल मनसेने केला … Read more

महाराष्ट्रात पैसे देऊन बलात्कार होतोय; राज ठाकरेंनी जनतेला केलं सावध

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात पैसे देऊन बलात्कार सुरु आहेत, सगळ काही हिसकावण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील नागरिकांना धोक्यांची घंटा सांगितली आहे. राज ठाकरे आज अलिबाग दौऱ्यावर असून त्याठिकाणी त्यांनी जमीन परिषद आयोजित केली होती. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जमीन व्यवहारांबाबतच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य … Read more

राज ठाकरे एकनाथ शिंदेंशी युती करणार? मनसे नेत्याचं मोठं वक्तव्य

raj thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेनेमध्ये बंद करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबत गेला आहे. त्यामुळेच राज्यात सध्या शिंदे फडणवीस सरकार स्थापित झाले आहे. मुख्य म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी घडत असताना एक वेगळीच चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे. ती चर्चा म्हणजे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या युतीची. या चर्चांनी राजकिय वर्तुळात जोर … Read more

राजकारणातील मोठी बातमी! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र; चर्चांना उधाण

Raj And Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत असताना एका वेगळ्या चर्चेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती चर्चा म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या भेटीची. एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त हे दोघे एकत्र आल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळाच्या चर्चेला उधाण आले आहे. तसेच या भेटी दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये … Read more

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

Eknath Shinde raj thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील टोलनाके आणि मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे पक्ष आक्रमक झाल्याचा दिसत आहे. या पार्श्वभूमीवरच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. आज वर्षा निवासस्थानावर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत टोलनाके आणि मराठी पाट्यांबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय केंद्रस्थानी … Read more

तुम्ही जीव पणाला लावू नका! उपोषण मागे घेण्यासाठी राज ठाकरेंचं जरांगे पाटलांना पत्र

Raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत झालेली आहे. परंतु तरीदेखील जरांगे पाटील आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. जोपर्यंत सरकार मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही, असा निर्धार जरांगे पाटलांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे … Read more

MH 04 गाड्यांचे टोल माफ होणार? राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

Eknath Shinde Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील टोलनाक्यांचा मुद्दा मनसेने उचलून धरला आहे. आज याच मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. या भेटीत राज ठाकरे यांची एकनाथ शिंदेसोबत तब्बल तीन तास चर्चा केली. यावेळी, जनता रोड टॅक्स भरते मग टोल कशाला? असा रोखठोक सवाल राज ठाकरे यांनी … Read more

..तर टोलनाके आम्ही जाळून टाकू, राज ठाकरेंचा सरकारला गंभीर इशारा

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| टोलदरवाढीच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे. आज राज ठाकरे यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली ज्यामध्ये त्यांनी टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे, असा गंभीर आरोप राज्य सरकारवर केला. त्याचबरोबर, “टोलनाके बंद केले नाही तर आम्ही ते जाळून टाकू” असा थेट इशारा यावेळी राज ठाकरे यांनी दिला. … Read more