पंढरपूरचा विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा बनला काश्मिरी सफरचंदाचा बगीचा; 5 हजार सफरचंदाची सजावट
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राम नवमी निमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अगदी अयोध्यापासून ते पंढरपूर पर्यंत भाविकांकडून श्रीराम व सीतामाई तसेच विठू रुक्मिणीचे दर्शन घेत आहेत. आज रामनवमी…