‘त्या’ वादग्रस्त विधानावरून रामदेव बाबांवर कोलकात्यात गुन्हा दाखल
नवी दिल्ली वृत्तसंस्था : अॅलोपॅथी मूर्खपणाचं आणि दिवाळखोर विज्ञान आहे. असे म्हणणाऱ्या योगगुरू रामदेव बाबा यांना त्यांचे हे वक्तव्य चांगलेच भोवणार असे दिसते आहे. कोलकत्याच्या सिंधी पोलिस…