“भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमा मागतो”; महिलांबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर रामदेव बाबा यांनी मागितली माफी

Ramdev Baba

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । योगगुरू बाबा रामदेव यांनी तीन दिवसापूर्वी महिलांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. महिलांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर 72 तासांनंतर स्वामी रामदेव यांनी टीका झाल्याबद्दल माफी मागितली आहे. रामदेव बाबा यांनी याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना ईमेल पाठवला आहे. रामदेव बाबांनी ईमेलमध्ये म्हंटले आहे की, “कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील … Read more

महिलांनी काही नाही घातलं तरी…; रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य

Ramdev Baba

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच आहे. त्यातच आता योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. महिलांना काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात असं विधान त्यांनी केलं आहे. ठाण्यातील योगा कार्यक्रमामध्ये बोलताना रामदेव बाबा यांची जीभ घसरली. या कार्यक्रमात महिलांनी योगासाठी ड्रेस … Read more

पेट्रोल दरावरून प्रश्न विचारताच रामदेव बाबा संतापले; पत्रकारावरच केली आगपाखड (Video)

Ramdev Baba

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल डीझेलच्या दरवाढीने जनतेला झटका बसला असतानाच याच संदर्भात योगगुरू बाबा रामदेव यांना त्यांच्या जुन्या विधानांचा संदर्भ देत एका पत्रकाराने सवाल केला असता त्यांनी थेट पत्रकारावरच आगपाखड केली. रामदेव बाबांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हरियाणातील कर्नाल येथे एका कार्यक्रमात एका पत्रकाराने रामदेव बाबांच्या विधानाबाबत प्रश्न केला … Read more

हिंमत कशी होते..? रामदेव बाबांच्या टरटर् वर उर्मिला मातोंडकरने ओढले तडतड ताशेरे

Ramdev Baba_Urmila Matondkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गतवर्षापासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात कहर केला आहे. यात स्वयंघोषित डॉक्टर योगगुरू बाबा रामदेव यांचे अखंड उपदेश सुरु झाले आहेत. आपल्या औषधांनी आणि योग करून कोरोनावर सहज मात करणे शक्य आहे, असा दावा त्यांनी खुलेआम केला आहे. नाही तसं पाहता हे इथपर्यंत ठीक होते. पण यानंतर त्यांनी अ‍ॅलोपॅथी हे ‘मूर्ख विज्ञान’ असल्याचे … Read more

रामदेवबाबांनी मागितली माफी; आरोग्यमंत्र्यांकडूनही योगगुरुंची पाठराखण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | योगगुरू रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथी ही उपचारपद्धती मूर्ख आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे’ अस वादग्रस्त विधान केल्यानंतर IMA ने आक्रमक पवित्रा घेत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कठोर शब्दात सुनावल्यानंतर रामदेव बाबांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे. हे विधान मी मागे घेत आहे आणि या … Read more

रामदेव बाबांना IMA ची कायदेशीर नोटीस; अखरे पतंजलीने दिले स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रामदेव बाबा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यात त्यांनी म्हंटल होत की अॅलोपॅथी ही उपचारपद्धती मूर्ख आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे’. त्यानंतर IMA ने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पतंजली ने याबाबत स्पष्टीकरण देत हे सर्व आरोप फेटाळले आहेत. यानंतर बाबा रामदेव यांच्या हरिद्वार येथील पंतजली योगपीठ ट्रस्टकडून एक निवेदन जारी … Read more

गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच बंद करा ; नवाब मलिक संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रामदेव बाबांच्या वादग्रस्त व्हिडिओ नंतर आयएएम ने कारवाईची मागणी केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रामदेव बाबांवर जोरदार टीका केली आहे. गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच आता बंद करा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली . Tasech जे लोक चुकीची माहिती पसरवत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई … Read more

रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ व्हिडिओ नंतर IMAने केली कारवाईची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एका व्हिडीओमध्ये रामदेव बाबा यांनी कोरोनावरील एलोपॅथी उपचार पद्धतीबाबत अविश्वासार्हता दर्शवली आहे. त्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने आक्रमक भूमिका घेतलीय. रामदेव बाबा यांच्यावर कारवाई कठोर कारवाई करण्याची मागणी IMAने केली आहे. देश करोनाची लढाई लढत आहे. लोकांचे जीव वाचवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीने उपचार सुरु आहेत. भारत सरकारही करोनाचा फैलाव रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न … Read more

ऑक्सिजन तुटवड्यावरुन रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य ; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा उद्रेक होत असून ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. याच वेळी पतंजलीचे प्रमुख रामदेव बाबा यांनी ऑक्सिजन तुटवड्यावर चेष्टेने बोलत वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. “धीर धरा तुम्ही कुठं मरुन चालला आहात. देवाने संपूर्ण ब्रम्हांडात ऑक्सिजन भरुन ठेवलाय. नाकाच्या रुपातील दोन सिलेंडरने ओढा. असे विधान रामदेव बाबा यांनी केलं आहे. डॉक्टर म्हणतात आपल्या शरीरात … Read more

रामदेवबाबांचे कोरोनावरील औषध म्हणजे आरोग्याशी खेळ, त्याला मान्यता दिली कुणी? ‘IMA’चा सवाल

मुंबई । रामदेवबाबा यांच्या पतंजली कंपनीने तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक औषधाला इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या अधिकृत संघटनेने विरोध केला आहे. या औषधाला कुठल्याच मान्यताप्राप्त अधिकृत संघटनेकडून मान्यता मिळाली नाही, ती मिळाली असल्यास तसे सिद्ध करावे, अशीही मागणी ‘आयएमए’ने (IMA) केली असल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दिलंय. हा प्रकार पूर्णपणे सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा व त्यांच्या आरोग्याशी … Read more