लवकरच मुंबई-गोवा मार्गावरही धावणार Vande Bharat Train, केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

Vande Bharat train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vande Bharat Train : आता लवकरच मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत सेमी हायस्पीड एक्स्प्रेस धावणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांच्याकडून महाराष्ट्रातील आमदारांच्या शिष्टमंडळाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य निरंजन डावखरे यांनी ही माहिती दिली. याबाबत बोलताना डावखरे म्हणाले कि,” आमदारांच्या … Read more

दोन दशकानंतर शहरात रेल्वे समस्यांवर होणार विचारमंथन

Train

औरंगाबाद – अंदाजे दोन दशकांनंतर औरंगाबाद शहरात मराठवाड्यासह मनमाड, अकोला, मध्य प्रदेशातील काही खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक 20 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रस्तावित रेल्वे मार्ग आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्यांवर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी 16 सप्टेंबर रोजी औरंगाबादेत राष्ट्रीयीकृत बँकांच्या चेअरमन ची बैठक घेतल्यानंतर आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री … Read more

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जेव्हा ‘महाभारतातील चौसर’ च्या खेळात रंगतात… पहा व्हिडिओ

danve

औरंगाबाद – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल पोळासणानिमित्त सासुरवाडीत घालवला. यावेळी पोळ्यासाठी सजवलेल्या बैलांना पेठविण्यासह गावातील मंदीरासमोर जेष्ठ नागरीक खेळत असलेला महाभारतातील प्रसिद्ध सारीपाट या खेळाचा आनंद घेतला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची सासुरवाडी सिल्लोड तालुक्यातील निल्लोड असल्याने ते काही खासगी कामानिमित्त येथे आले होते. पोळा सण असल्याने रस्त्याने जातांना एका ठिकाणी … Read more

केंद्रीय मंत्री दानवे, कराड यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करा – हर्षवर्धन जाधव

कन्नड – नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारे कन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत यावेळी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि कराड यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे कोरोनामुळे रात्री 10 वाजेनंतर निर्बंध असताना दोन केंद्रीय मंत्री यांचा कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत चालला पोलिसांनी आयोजकांवर गुन्हे दाखल … Read more

लोकल सुरू करण्यापूर्वी रेल्वे विभागाशी चर्चा करायला हवी होती- रावसाहेब दानवे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 15 ऑगस्ट पासून ज्यांनी कोरोनाचे 2 डोस घेतले आहेत त्यांना राज्य सरकार कडून लोकल प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. परंतु, हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाशी चर्चाच केली नसल्याचं उघड झालं आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तसे सुतोवाचही केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागतच आहे पण त्यांनी … Read more

आघाडी सरकारमुळे मराठा समाजावर अन्याय – रावसाहेब दानवे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप मध्ये आरोप – प्रत्यारोपाच्या फैली सुरूच आहेत. त्यातच आता भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे.आघाडी सरकारमुळे मराठा समाजावर अन्याय झाला अशा शब्दात दानवे नी सरकार वर … Read more

जावयाचा एल्गार! पुढच्या निवडणुकीत दानवेंना घरी नाही बसवलं, तर माझ्या बापाची अवलाद नाही- हर्षवर्धन जाधव

पुणे । भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे विरुद्ध कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. “रावसाहेब दानवे यांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवलं नाही, तर मी माझ्या बापाची अवलाद नाही,” अशी भीष्म प्रतिज्ञा करत हर्षवर्धन जाधव यांनी दानवेंना पुन्हा एकदा आव्हान दिलं आहे. रावसाहेब दानवे यांनी राजकीय दबावाने आपल्यावर … Read more

“रावसाहेब दानवेंची जीभ कापा! १२ लाखाची गाडी आणि १० लाख रोख मिळवा!”; सेना पदाधिकाऱ्याच्या घोषणेने एकचं खळबळ

यवतमाळ । दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान-चीनचा हात असल्याचे बेताल वक्तव्य करणारे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची जीभ कापणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊ, अशी घोषणा यवतमाळातील शिवसेनेच्या संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी केली. पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी येथील दत्त चौकात शिवसैनिक एकत्र आले. यावेळी … Read more

रावसाहेब दानवे हे जोड्याने मारायाच्या लायकीचे; रघुनाथ पाटलांची सडकून टीका

पुणे । दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला होता. यावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. “रावसाहेब दानवे हे जोड्याने मारायाच्या लायकीचे आहेत, त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यात काही अर्थ नाही”, अशी घाणाघाती टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील (Raghunathdada Patil … Read more