मतिमंद अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात आरोपींची संख्या वाढली

पाटण | पाटण येथील मतीमंद अल्पवयीन मुलीला बाहेर फिरायला आणि खायला देण्याच्या बहाण्याने नेवून बलात्कार झाल्याची घटना उघडकीस गेल्या आठवड्यात उघडकीस आलेली होती. याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी 9 आरोपींना 12 तासात अटक करण्यात आली होती. सर्व आरोपींना कोर्टात हजर केले असता 8 जणांना 10 दिवसाची तर महिलेस 4 दिवसाची पोलीस कोठडी … Read more

16 महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार अन् नंतर खून, क्रुर आई वडिलांना महाराष्ट्र पोलिसांनी ‘असं’ पकडलं

सोलापूर | बाप-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सोलापूर लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सिकंदराबाद येथे मोलमजुरीसाठी गेलेल्या एका मजुराने आपल्याच सोळा महिन्याच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचारानंतर वडील अन् आईनेच सदर मुलीचा गळा आवळून खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सिकंदराबाद … Read more

अल्पवयीन मूकबधिर मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी परप्रांतीय नराधमास 20 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा

सांगली प्रतिनिधी । एमआयडीसीमध्ये सहकारी कामगार मित्राच्या एका मूकबधिर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधम परप्रांतीय कामगारास 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. बलरामकुमार रामविलास गौतम असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सदरची शिक्षा सुनावली. सदरची घटना हि 2018 साली विमल सिमेंट पाईप कंपनीत घडली. … Read more

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास शिक्षा

सांगली प्रतिनिधी । मिरज तालुक्यातील बामणोली येथे अल्पवयीन मुलीवर घरात कुणी नसल्याचा फायदा उचलत अत्याचार करणार्‍या सावत्र बापास 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. राजू सर्जेराव नांद्रे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदरची घटना 9 नोव्हेंबर 2019 रोजी घडली होती. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी शिक्षा सुनावली. पिडीत मुलीची आई … Read more

बलात्कार प्रकरणात दोन वर्षापासून फरार संशयितास सिनेस्टाईल अटक

फलटण | गेल्या दोन वर्षापासून बलात्काराच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या संशयित आरोपीस बरड पोलिसांनी अटक केली आहे. वाजेगांव येथे घरी आल्यानंतर तेथून पळून जायच्या तयारीत असतानाच सिनेस्टाईल पाठलाग करून बरड पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. संदीप धनाजी भोसले असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे. बरड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, निंबळक (ता.फलटण) येथील संदीप धनाजी भोसले … Read more

CRIME NEWS : इन्स्टाग्रामवर मैत्री अन् नंतर बलात्कार करुन केलं प्रेग्नंट

सांगली | इन्स्टाग्राम अ‍ॅपद्वारे मैत्री संबंध वाढवून विवाहाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी जयदीप जयपाल चौधरी यास अटक केली. पीडित अल्पवयीन मुलीची जानेवारी 2021 मध्ये मोबाईल इन्स्टाग्राम अ‍ॅपवर जयदीप चौधरी याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघेही चॅटिंग करत होते. जयदीपने भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मार्च 2021 मध्ये पीडित मुलगी … Read more

धक्कादायक ! बायकोला रोज ड्रग्ज देत असे एक व्यक्ती, त्यानंतर अज्ञात लोकं येऊन करायचे बलात्कार; बनवत असे व्हिडीओ

पॅरिस । फ्रान्समध्ये एका 68 वर्षीय व्यक्तीला एका भयानक गुन्ह्यासाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे. ती व्यक्ती गेल्या दहा वर्षांपासून आपल्या पत्नीला माहिती न देता ड्रग्ज देत राहिला जेणेकरून अनोळखी व्यक्ती तिच्यावर बलात्कार करू शकतील. हे प्रकरण दक्षिण शहर एविग्नॉनचे आहे. येथे जवळपास एक वर्ष चाललेल्या चौकशीत एकूण 45 संशयितांची ओळख पटली. एका दुकानात महिलांच्या स्कर्टखाली … Read more

बलात्कार प्रकरणात कोर्टाने म्हटले- ‘कंडोम लावणे याचा अर्थ संमतीने सेक्स करणे असा होत नाही’

मुंबई । मुंबईतील एका न्यायालयाने बलात्कार प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले आहे की, कंडोम लावणे म्हणजे संमतीने सेक्स करणे नाही. आरोपी नौदल कर्मचाऱ्याच्या जामिनावर न्यायालय सुनावणी करत होते. या कर्मचाऱ्यावर त्याच्या सहकारी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या वक्तव्याने न्यायालयाने लोकांना आश्चर्यचकित केले. कोर्टाने असे मानले की,”घटनास्थळी केवळ कंडोमची उपस्थिती, हे सांगण्यासाठी पुरेसे नाही की तक्रारदाराचे … Read more

सर्वोच्च न्यायालयाकडून आसारामला मोठा धक्का, उपचारासाठी सूट मिळणार नाही

नवी दिल्ली । स्वयंघोषित संत आसारामला मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला. आसारामला आयुर्वेद रुग्णालयात उपचारासाठी जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला. आसारामने सहा आठवड्यांसाठी जामीन मागितला होता पण सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. आसाराम बलात्काराच्या आरोपाखाली राजस्थानच्या तुरुंगात आहे. त्याने उत्तराखंडमध्ये उपचारासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याआधीच असे वृत्त आले होते की, जोधपूर-तुरुंगात … Read more

“मुली रात्रीच्या वेळी समुद्र किनार्‍यावर का जातात”? दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याबद्दल गोवा मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

पणजी । अलीकडेच गोव्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी विधानसभेत याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,”अंधार झाल्यानंतर आपली मुले रात्री समुद्र किनार्‍यावर का फिरतात याबद्दल पालकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.” मुख्यमंत्री प्रमोद सावंत बुधवारी विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी केलेल्या त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देत होते. 24 जुलै रोजी दक्षिण … Read more